• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home देश

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारता संदर्भात सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय जाहीर.

भारतावर २५% रेसिप्रोकल टॅरिफ कर लादण्याची घोषणा.

admin by admin
July 31, 2025
in देश
Reading Time: 1 min read
A A
0
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारता संदर्भात सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय जाहीर.
Spread the Information

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी इनिंग सुरू केली तेव्हाच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की आम्ही ‘रेसिप्रोकल टॅरिफ’चा निर्णय घेणार.

RelatedPosts

भारतीय महिला क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या संघाचा पडद्या मागचा खरा शिल्पकार मुंबईकर अमोल मुजुमदार.

भारताच्या रणरागिणीचां वुमेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा थेट सामना.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत अनेक वेळा लष्करी उपकरणांच्या खरेदीसाठी रशियाकडे झुकतो. तसेच, रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत भारताचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. युक्रेनवर रशियाने चालवलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी अशा व्यवहारांना अप्रत्यक्षरित्या युद्धाला पाठिंबा देणारे मानले आहे.

१ ऑगस्टपासून भारतातून होणाऱ्या अमेरिकन आयातीवर २५ टक्के टॅरिफ आणि दंड लावण्यात येणार असल्याचे त्यांनी ट्रथ सोशलवरील पोस्टमधून स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या मते, भारतासोबत अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध असले, तरी व्यापाराच्या दृष्टीने भारत फारसा न्याय देत नाही. त्यांनी भारताच्या टॅरिफ धोरणावर थेट टीका करत म्हटलं आहे की, भारताकडे जगातील सर्वात जास्त आणि कडक टॅरिफ अटी आहेत.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारताकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. परंतु, हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. विशेषतः, जेव्हा अमेरिका आणि इतर देश रशियावर निर्बंध लावत आहेत, तेव्हा भारत रशियाशी व्यापार करतो हे ट्रम्प यांना खटकले आहे. या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट होते की ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ निर्णय हा केवळ आर्थिक नव्हे तर भौगोलिक आणि राजकीय कारणांवर आधारित आहे. भारताने अमेरिका-बरोबर व्यापार करारासाठी केलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात असतानाही सहमती होऊ शकली नाही. अमेरिकेकडून भारतातील कृषी आणि डेअरी क्षेत्रात अधिक प्रवेश मिळावा अशी मागणी होती, जी भारताला मान्य नव्हती.

ट्रम्प यांच्या ट्रथ सोशलवरील दुसऱ्या पोस्टमध्ये भारतासोबतचा व्यापार तूट हा देखील मोठा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भारताने वर्षानुवर्षे अमेरिकेशी जास्त निर्यात केली असून अमेरिकेकडून आयात तुलनेने खूपच कमी आहे, ही तूट दूर करण्यासाठी ट्रम्प हे कठोर पावले उचलत आहेत. यापुढे भारत सरकारने या टॅरिफ धोरणाचा कसा सामना करणार? आणि अमेरिका-भारत संबंध या निर्णयानंतर कशा दिशा घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous Post

२०२५ महिला बुद्धिबळाच्या विश्र्वचषकावर पहिल्यांदाच महाराष्ट्राची सुवर्ण अक्षरांनी नोंद.

Next Post

महाराष्ट्र शासनाला भिकारी म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांना नारळ देण्याऐवजी राज्याचे दूसरे महत्वाचे खाते बक्षीस म्हणून देण्यात आले यासारखा दुसरा विनोद नाही.

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1