• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

‘जिजाऊ रथयात्रा’ – दुभंगलेल्या मनांना जोडणारी नवसंजीवनी – रामचंद्र सालेकर

Ashish Ghume by Ashish Ghume
April 5, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
‘जिजाऊ रथयात्रा’ – दुभंगलेल्या मनांना जोडणारी नवसंजीवनी – रामचंद्र सालेकर
Spread the Information

वरोरा :- गेल्या ३५ वर्षांपासून मराठा सेवा संघ ही चळवळ शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचा वारसा जपत सामाजिक समता, बंधुता व न्यायाधिष्ठित समाजव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्या ३३ कक्षांद्वारे ही पुरोगामी विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवण्यात आली आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

त्याच या कार्याचा प्रभाव म्हणून ‘जिजाऊ रथयात्रा’ ही संपूर्ण महाराष्ट्रात मानवतेचा संदेश देत भ्रमण करत आहे. धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक बनलेली ही यात्रा जिथे जिथे पोहोचते आहे, तिथे तिथे समाजातील सर्व थरांतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. येत्या १० एप्रिल २०२५ रोजी ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, चंद्रपूर नगरीने तिच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे.

आज ज्या काळात सामाजिक आणि राजकीय वातावरण धार्मिक द्वेषाने व जातीय विघटनाने विषारी बनले आहे, त्या काळात ‘जिजाऊ रथयात्रा’ ही दुभंगलेल्या मनांना जोडणारी नवसंजीवनी ठरत आहे. न्याय, समता, बंधुता व एकतेचा धागा पुन्हा विणण्याचं हे कार्य महाराष्ट्र अनुभवतो आहे.

“मानव हीच जात, आणि मानवता हाच धर्म” या महामंत्रासह, जिजाऊंच्या रूपात शिवधर्माची ही ज्योत महाराष्ट्रभर प्रज्वलित होत आहे.

देश आज खाजगीकरण, भ्रष्टाचार, धार्मिक दहशतवाद, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अर्थव्यवस्थेची घसरण, गरिबी, दारुबंदीचं नाममात्र अस्तित्व, शिक्षण व स्पर्धा परीक्षांचा ऱ्हास अशा अनेक गंभीर संकटांत होरपळत आहे.

या संकटांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी काही सत्ताधारी जातीय व धार्मिक विष पसरवत समाजात तेढ निर्माण करत आहेत. युवकांना धर्मांधतेचं विष पाजून त्यांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे.

यापासून समाजाला जागं करण्याचं व सावरण्याचं काम जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे.
ही यात्रा १८ मार्च २०२५ रोजी शहाजी राजेंच्या जन्मभूमी वेरूळ येथून सुरू झाली असून १ मे २०२५ रोजी पुण्याच्या लाल महालात सांगता होणार आहे.

या ऐतिहासिक प्रवासाचं साक्षीदार होण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ही केवळ यात्रा नाही, ही आहे समाज परिवर्तनाची चळवळ.

Previous Post

युवासेना जिल्हाप्रमुखपदी आलेख रट्टे यांची नियुक्ती

Next Post

निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करणार – शैलेश केलझरकर

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1