• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वरोरा पोलिसांची मोठी कारवाई – १ किलो ९९२ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

Ashish Ghume by Ashish Ghume
March 13, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वरोरा पोलिसांची मोठी कारवाई – १ किलो ९९२ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत
Spread the Information

वरोरा │ होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर असून, वरोरा पोलिसांनी टेमुर्डा चौकात केलेल्या कारवाईत १ किलो ९९२ ग्रॅम गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

दि. १३ मार्च २०२५ रोजी वरोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डी.बी. पथक गस्तीवर असताना टेमुर्डा चौकात एक इसम हातात बॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता निळ्या-काळ्या रंगाच्या बॅगेत १ किलो ९९२ ग्रॅम गांजा सापडला.
अटक आरोपीचे नाव प्रफुल किशोर रामटेके (वय २९, रा. कॉलरी वार्ड, वरोरा) असे असून, त्याने आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा ठेवला होता. याप्रकरणी गुंगीकारक औषध व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S. Act 1985) अंतर्गत कलम ८ (क), २० (ब) ii (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर तसेच सहायक पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनि शरद भस्मे, पोउपनि दिपक ठाकरे, पो.अं. संदीप मुळे, पो.अं. विशाल राजुरकर, पोहवा मोहन निषाद, दिलीप सुर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे आणि महेश गावतुरे यांनी सहभाग घेतला.
वरोरा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध ड्रग्ज तस्करीवर मोठा आळा बसणार असल्याचे मानले जात आहे.

Previous Post

कुंभमेळ्यातील गंगाजल चालत नाही, संध्याकाळी साडेसात नंतरचे संध्याजल चालते का.?

Next Post

दाणेवाडीत आढळला शिर नसलेला मृतदेह – परिसरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1