• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन सुरजागड येथे साजरा

Ashish Ghume by Ashish Ghume
March 7, 2025
in Gadchiroli, नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन सुरजागड येथे साजरा
Spread the Information

गडचिरोली :- – राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन सोहळा पोलीस मदत केंद्र सुरजागड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4, नागपूरच्या समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

या वर्धापन दिनानिमित्त हेडरी येथील विनोबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास हेडरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर, पोलीस मदत केंद्र, सुरजागडचे प्रभारी अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक नारायण सानप व ज्योती शिंदे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4, डी कंपनीचे प्लाटून कमांडर राजेश सोनेकर, सहायक फौजदार कोडवते व वलके, हवालदार राजेश दैवलकर, मिलिंद वडपल्लीवार, एस. पी. ऊईके, आर. एस. पवार, विरेंद्र सौंदरकर, ए. एल. लिल्हारे, डी. आर. नंदागवळी, एन. ए. विजयकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राज्य राखीव पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

मुलचेरात मध्यरात्री रेती तस्करी,एफडीसीएमची मोठी कारवाई

Next Post

शेतकरी आंदोलनाची प्रशासनाला धास्ती; तातडीने शिष्टमंडळाची बैठक

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1