• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी

संतोष नागवडे व उपाध्यक्षपदी मच्छिंद्र राऊत यांची बिनविरोध निवड

admin by admin
March 2, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
Reading Time: 1 min read
A A
0
बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी
Spread the Information

बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संतोष नागवडे व उपाध्यक्षपदी मच्छिंद्र राऊत यांची बिनविरोध निवड

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

शिरूर प्रतिनिधी –   अल्लाउद्दीन अलवी, 

बाभुळसर बु, ता. शिरूर, जि. पुणे – बाभुळसर बु विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संतोष नागवडे आणि उपाध्यक्षपदी मच्छिंद्र राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संस्थेचे माजी चेअरमन भरत नारायण नागवडे आणि व्हॉइस चेअरमन नंदा रामदास नागवडे यांनी दुसऱ्यांना संधी मिळावी या हेतूने पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संस्थेच्या अधिनियमानुसार नव्या चेअरमन व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष भरत नारायण नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने नियमानुसार संतोष नागवडे यांची चेअरमनपदी आणि मच्छिंद्र राऊत यांची व्हॉइस चेअरमनपदी निवड करण्यात आली.

या निवडीनंतर संस्थेच्या प्रांगणात एक विशेष स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी आदिनाथ वैष्णव (आळंदी-पंढरपूर योगपीठ उपाध्यक्ष), रामचंद्र नागवडे, चेअरमन भरत नागवडे, व्हॉइस चेअरमन नंदाताई नागवडे, माजी चेअरमन विलास बापू नागवडे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण नागवडे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस जयवंत नागवडे, माजी चेअरमन अंकुश नागवडे, रामभाऊ नागवडे, सरपंच महेंद्र नागवडे, फत्तेसिंह नागवडे, रामदास नागवडे, भाऊसाहेब थोरात, नवेशराव गवळी, दिलीप नागवडे (अध्यक्ष, वारकरी सेवा संघ), ज्ञानदेव शितोळे, राजेंद्र नागवडे, संचालक शरद नागवडे, अंकुश मचाले, सचिन नागवडे, विलास नागवडे, विलास गवळी, बबन नागवडे, महादेव नागवडे, अभिजीत टेकवडे, दशरथ राऊत, लक्ष्मण रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संजय नागवडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अरुण नागवडे यांनी मानले.

Tags: संतोष नागवडे यांची निवड.
Previous Post

रांजणगाव ते उज्जैन: आप्पा पवारांची २५ तासांत सायकल वारी!

Next Post

अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन चालकाला अटक

admin

admin

Next Post
अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन चालकाला अटक

अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन चालकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1