• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोली जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ आयुषी सिंह व प्रकाश भांदककर यांना “बालस्नेही” पुरस्कार जाहीर

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
February 24, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
गडचिरोली जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ आयुषी सिंह व प्रकाश भांदककर यांना “बालस्नेही” पुरस्कार जाहीर
Spread the Information

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित “बालस्नेही” पुरस्कार-2024 जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांना जाहीर झाला आहे. बालहक्क संरक्षण आणि बालकल्याण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

श्रीमती आयुषी सिंह आणि प्रकाश भांदककर यांनी गडचिरोली जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध प्रभावी उपक्रम राबवले आहेत. त्यांनी विशेषतः तालुकास्तरीय बालसंगोपन योजना शिबिरे आयोजित करून बालहक्क संरक्षणाला चालना दिली. तसेच, प्रत्येक तहसील कार्यालय आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय परिसरात महिलांसाठी हिरकणी कक्षांची स्थापना केली. याशिवाय, महिला व बालकांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशी बेन शहा यांनी दि. 21 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च 2024 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, गृह (शहरी) राज्यमंत्री योगेश कदम आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर या मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Previous Post

सोमनपल्ली प्रकरण: पोलिसांनी ४८ तासात आरोपीला घेतले ताब्यात

Next Post

कोटी तीर्थांचे माहात्म्य असलेले कोटेश्वर शिवमंदिर

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1