• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

आत्मा मालिक हॉस्पिटल जास्तीत जास्त रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध — नंदकुमार सुर्यवंशी. 

admin by admin
December 20, 2024
in Uncategorized, औरंगाबाद, चंद्रपूर, ताज्या बातम्या, देश, नागपूर, नाशिक, पुणे, प्रशासन, महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम या ठिकाणी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आहे. या प्रेससाठी तालुक्यातील बहुतांशी वृत्तपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी आश्रम संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल १ डिसेंबर पासून २१ जुन पर्यंत सडर्व रुग्णांसाठी रोगनिदान शिबिर आयोजित करणार आहे, त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली.त्यात मोफत आरोग्य तपासणी त्यामध्ये बीपी शुगर सामान्य आरोग्य तपासणी एक्सप्रेस अंजॉग्रफी गरजेनुसार दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंतोपचार नेत्र तपासणी चाचण्या आणि शिबिर कालावधीमध्ये व सवलतीच्या दरामध्ये एक्स-रे सोनोग्राफी केस पेपर अंजॉग्रफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी तसेच औषधांवर 20 टक्के सवलत सिटीस्कॅन वर 50% एन आय सी यु सेवा पूर्णपणे मोफत जनरल वार्ड विभाअंतर्गत चार्जेस वर 50% सवलत. एक डिसेंबर पासून सुरू झालेल्या आरोग्य शिबिराचे उद्दिष्ट 21 जून 2025 पर्यंत 35 हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे आहे. त्यामुळे गरजूवंत रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी आव्हान अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे

Previous Post

संगमनेर विधानसभा मतदार संघाचे नूतन आमदार अमोल खताळ यांनी रस्ते व दुष्काळ ग्रस्त भागाकरिता उपसा सिंचन योजना लागू करण्याची मागणी केली.

Next Post

माजी सरपंच वनमाला सुरवसे यांचं दुःखद निधन

admin

admin

Next Post
माजी सरपंच वनमाला सुरवसे यांचं दुःखद निधन

माजी सरपंच वनमाला सुरवसे यांचं दुःखद निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1