• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

मुलचेरातील रानभाजी महोत्सवात अस्सल जंगली भाज्या

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 13, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
मुलचेरातील रानभाजी महोत्सवात अस्सल जंगली भाज्या
Spread the Information

मुलचेरा: येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),गडचिरोली अंतर्गत रान भाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उद्घाटन येथील प्रभारी तहसीलदार उमेश उसेंडी यांनी केले. अध्यक्षस्थानी जि प चे माजी बांधकाम सभापती युधिष्टिर बिश्वास होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमुलवार,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,ठाणेदार महेश विधाते, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी पी यु किलनाके,मंडळ कृषी अधिकारी एस एच सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

या रान भाजी महोत्सवात शेतकरी गट,शेतकरी,कृषी मित्र आणि बचत गटाच्या महिलांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते.या महोत्सवात रानभाज्या व रानभाजी पाककृती स्पर्धा घेण्यात आले.त्यामुळे बरेच बचत गटांनी यात सहभाग झाले. त्यातील तीन विजेत्या गटांना पुरस्कार व सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

रानभाज्या व रानभाजी पाककृतीचे परीक्षण प्रभारी तहसीलदार उमेश उसेंडी, पोलीस निरीक्षक महेश विधाते आणि माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार यांनी प्रत्येक स्टॅल भेट देऊन,पाहणी आणि विविध माहिती घेऊन केले.तत्पूर्वी मान्यवरांनी रानभाज्या आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी एस एच सुतार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी केले.

जिल्हा कृषी अधक्षक,अधिकाऱ्यांनी दिली भेट

सोमवारी 12 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी भस्वराज मास्तोळी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. एवढेच नव्हे तर मुलचेरा तालुक्यातील विविध रान भाज्यांची व पाककृतीचे आस्वाद देखील घेतले.

Previous Post

चंद्रपूरमध्ये गोळीबार; कुख्यात हाजी अलीची हत्या

Next Post

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बाईक रॅली ने वेधले लक्ष

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1