• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महसुल विभागाचे मोठे योगदान:अप्पर जिल्हाधिकारी

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 1, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महसुल विभागाचे मोठे योगदान:अप्पर जिल्हाधिकारी
Spread the Information

गडचिरोली : गावपातळीवरील कोतवालापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत महसूल विभाग रात्रंदिवस जनतेच्या सेवेत सजग असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद ठेवणारा, आपत्कालीन स्थितीत धावून येणारा, महसूल विभाग जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य योगदान देत आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी केले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये दि. 01 ऑगस्ट, 2024 रोजी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचे जयंती निमीत्य त्यांचे प्रतिमेस पुष्प माल्यार्पन व दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सेवेच्या भावनेने आपले कर्तव्य अचुक पार पाडल्यास आपल्या विभागाची प्रतिमा सुधारण्यास मदत होत असे प्रतिपादन अध्यक्षिय भाषणामध्ये करुन, महसूल पंधरवडाला सुरुवात करण्यात आली. उपपोलिस अधीक्षक विजय चव्हाण हे सदर कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते अतिदुर्गम व संवेदनशिल भागामध्ये जाऊन महसुल सर्व कोतवाला पासुन ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आपली जबाबदारी अचुक पार पाडत असता असे मनोगत व्यक्त केलेत, सदर कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रसेनजीत प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी आघव पाटील, उप विभागीय अधिकारी, कुरखेडा विवेक साळुंके, नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, स्वीय सहाय्यक प्रवीन गुज्जनवार, नायब तहसिलदार, अमोल गव्हारे, संगिता धकाते, दिपक गुट्टे, वनिशाम येरमे, ज्ञानेवश्वर ठाकरे, ईश्वर राऊत, ओसिन मडकाम व जिल्हा सरंक्षण अधिकारी काळे र्मॅडम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तवीक निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले व दि. 01 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट पर्यंत महसुल पंधरवडाचे शुभारंभ करीत उपस्थितांना सविस्त माहिती दिली. त्यामध्ये दि. 01 ऑगष्टला महसुल दिन साजरा करुन व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देणे, २ ऑगष्टला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, ३ ऑगस्टला मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, ४ ऑगष्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 05 आगष्टला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, 06 ऑगष्टला शेती, पाऊस आणि दाखले, 07 ऑगष्टला युवा संवाद, 08 ऑगष्टला महसुल जनसंवाद, 09 ऑगष्टला महसुल ई-प्रणाली, 10 ऑगष्टला सैनिक हो तुम्हच्यासाठी, 11 ऑगष्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगष्टला एक हात मदतीचा- दिव्यांगाच्या कल्याणाचा,13 ऑगष्टला महसुल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण,14 ऑगष्टला महसुल पंधरवडा वार्तालाप,15 ऑगष्टला महसुल संवर्गातील कार्यरत / सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद तसेच उत्कृष्ठ अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व महसुल पंधरवडा सांगता समारभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे बोलत होते.

महसुल दिनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विस्तृत माहिती जिल्हा सरंक्षण अधिकारी काळे र्मॅडम यांनी कार्यक्रमाप्रंसगी दिली तर लोकसेवा हमी कायद्या अंतर्गत सेवा पुरविण्याबाबत व सेतु केन्द्रामार्फत पुरविण्यात येणात्या सोयी सुविधाबाबतची विस्तृत माहिती तहसिल कार्यालय, गडचिरोली मधील अव्वल कारकून गणेश गेडाम यांनी दिली. तसेच ई-फेरफार बाबतची सविस्तर माहिती नगरीचे तलाठी अरविन्द शेन्डे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन नायब तहसिलदार अमोल गव्हारे व अव्वल कारकून ज्योती तायडे यांनी सयुक्तरीत्या केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसिलदार वनिश्याम येरमे यांनी केले.

Previous Post

मृतक मिस्त्र्याच्या कुटुंबीयांना अंबुजाचा आधार

Next Post

तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
तिसऱ्या  माळ्यावरून  उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1