• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

जिल्ह्यातील 1 लक्ष 23 हजार 936 महिलांनी भरले ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म

अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित

Ashish Ghume by Ashish Ghume
July 22, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
जिल्ह्यातील 1 लक्ष 23 हजार 936 महिलांनी भरले ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म

संग्रहित फोटो

Spread the Information

चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून 20 जुलैपर्यंत 1 लक्ष 23 हजार 936 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

अशी आहे प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या

: जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 58231 तर ऑनलाईन पद्धतीने 65705 असे एकूण 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात जिल्ह्यातील 3 शहरी अंगणवाडी आणि 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये ऑफलाईन 54728, ऑनलाईन 63460 असे एकूण 1 लक्ष 18 हजार 188 अर्ज, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 2652, ऑनलाईन 1097 एकूण 3749 अर्ज, जिल्ह्यातील नगरपालिका , नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 438, ऑनलाईन 678 एकूण 1116 अर्ज तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये ऑफलाईन 413, ऑनलाईन 470 एकूण 883 अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील मदत केंद्राची संख्या :

जिल्ह्यातील तीन शहरी व 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये एकूण 2962 मदत केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर 825 केंद्र, चंद्रपूर महानगर पालिका स्तरावर 36, नगरपालिका / नगर पंचायत स्तरावर 51 आणि सेतू केंद्रस्तरावर 27 असे एकूण 3901 मदत केंद्र आहे.

Previous Post

अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Next Post

वीज दरवाढी विरोधात जय विदर्भ पार्टी आक्रमक

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वीज दरवाढी विरोधात जय विदर्भ पार्टी आक्रमक

वीज दरवाढी विरोधात जय विदर्भ पार्टी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1