मूल प्रतिनिधी
रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीला पूर आला आहे.मागील २४ तासांत मूल तालुक्यात सर्वाधिक मुल परिसरात मागील एक दिवसात 247 एम एम पाऊस झालेला आहे, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल मूल तालुक्यात मुल परिसरात मागील एक दिवसात 247 एम एम पाऊस झालेला आहे, मिलिमीटर पाऊस पडला. नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुरामुळे
मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गाडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद झालेला आहे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा मूल तालुका प्रशासनाने दिला आहे.
सर्व जनतेला सूचना आहे की मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गाडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद झालेला आहे तरी सदर मार्गावरील प्रवास करणारे नागरिकांनी प्रवास करू नये
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन मूल