ADVERTISEMENT

Uncategorized

शेलगाव -दहिगाव रस्त्यासाठी जनशक्ती चे आंदोलन

मोहोळ (नानासाहेब ननवरे): शेलगाव वांगी दहिगाव चौक हा रस्ता गेल्या अकरा वर्षापासून झाला नाही. या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी जनशक्ती संघटनेच्या...

Read more

समाजाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाची आवश्यकता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना सबळ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. राज्य महिला...

Read more

महाराष्ट्रात बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेला संस्था चालकांचा बहिष्कार

चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या कार्यकारीणीची दि. ३ फेबृवारीला आभासी पध्दतीने सभा होवून सर्वानुमते महाराष्ट्रभर दहावी व बारावीच्या...

Read more

सिरपूर सेवा सहकारी संस्था ची निवडणूक अविरोध

चिमूर  :तालुक्यातील सिरपूर येथील सेवा सहकारी संस्था मर्यादित र न 444 ची नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था...

Read more

बँक ऑफ इंडिया शाखा कोरचीच्या वतीने मसेलीत मोफत ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन

कोरची:-  तालुका मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या मसेली येथे बँक ऑफ इंडिया शाखा कोरची च्या वतीने मोफत ग्राहक सेवा...

Read more

नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न

भद्रावती :- स्थानिक नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा , एन एस एस, एन सी सी...

Read more

मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घ्यावे – हंसराज अहीर

चंद्रपूर - चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील आयएमई (प्रारंभीक वैद्यकीय तपासणी) अंतर्गत अनफीट (अपात्र) ठरविल्या गेलेल्या नामनिर्देशित वेकोलि प्रकल्पस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक...

Read more
Page 9 of 9 1 8 9
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!