ADVERTISEMENT

Tag: #sudhirmungantiwar

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा : दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्र 5 सुवर्ण पदकासह आघाडीवर

चंद्रपूर: बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 28 व 29 डिसेंबर या पहिल्या ...

Read more

गोंडपिपरी तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामा करा

गोंडपिपरी :- (सुरज माडुरवार) : अतिवृष्टिमूळे तालुक्यातील आक्सापूर आणि करंजी गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली.आक्सापूरातील दोन तलाव फुटले.करंजीत पूरपरिस्थितीमूळे शेकडो घरे ...

Read more

माढेळी येथील समाजिक सभागृहाबाबत पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

  वरोरा  : तालुक्यातील माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे यांच्या नावाने बांधण्यात येणा-या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

Read more

सकमुरातील गरजूंच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:- सततधार पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील सकमुरात समस्यांचा डोंगर निर्माण झाला होता.आठवडाभर या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. गोरगरीब नागरिक,मजूर आर्थिक ...

Read more

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राने खुलल्या वाटा

  चंद्रपूर : तीन वर्षांपासून छातीत असह्य वेदना होत होत्या , स्थानिक डॉक्टरांचे उपचार व वारंवार औषधी घेऊनही त्यावर उपाय ...

Read more

मराठी राजभाषेच्या सन्मानासाठी वचननाम्यात दिलेल्या वचनांची मराठी भाषा दिनी पूर्तता करावी : आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर :- सन २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचननाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे ...

Read more
Page 2 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!