• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

वयाच्या शंभरी गाठलेल्या मतदाराने घरबसल्या पोस्टल बॅलेटच्या मदतीने केले मतदान;निवडणूक यंत्रणा पोहोचली तीन राज्यांच्या सीमेवर

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 10, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
वयाच्या शंभरी गाठलेल्या मतदाराने घरबसल्या पोस्टल बॅलेटच्या मदतीने केले मतदान;निवडणूक यंत्रणा पोहोचली तीन राज्यांच्या सीमेवर
Spread the Information

गडचिरोली:-कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात १० ते ११ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.सिरोंचा येथील शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना (१००) या मतदाराने आपलं पहिलं मत नोंदविले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात एकूण ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले आणि ८५ वर्षावरील मतदार असे एकूण ३६ मतदारांनी गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना १२-डी भरून घेतला होता.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांच्या नेतृत्वात मुलचेरा,एटापल्ली,अहेरी आणि सिरोंचा या चार तालुक्यात गृह मतदान घेण्यासाठी मतदान पथकांना रवाना करण्यात आले होते.विशेष म्हणचे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा असे तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा मुख्यालयात वयाच्या शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी आपलं हे पहिलं मत नोंदविले.त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा (८६) या वयोवृद्धाने देखील मतदान केले.

गृह मतदान टीमने तब्बल १०७ किलोमीटर प्रवास करत सिरोंचा गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांनी अमुल्य मत नोंदविले.दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली.तर किष्टय्या लसमय्या कोमेरा (८६) यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला.यात गडचिरोली-चिमूर क्षेत्रात अहेरी विधानसभा क्षेत्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा चे किष्टय्या आशालू मादरबोईना हे शंभरी ओलांडलेल्या मतदाराने पहिलं हक्क बजावला हे विशेष.

१० एप्रिल रोजी चार तालुक्यात गृह मतदान पथकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.सिरोंचा येथील गृह मतदान पथकात नायब तहसीलदार जनक काडबाजीवार,क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट,केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम,पोलीस शिपाई प्रशांत मिसरी,प्रमोद तोटापल्लीवार आदी उपस्थित होते.

Previous Post

आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू

Next Post

वढोलीत युवा शेतकऱ्याचा शेतात काम करताना आकस्मिक मृत्यू

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1