• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अहेरीच्या महिला रुग्णालयाला १०० खाटांची मंजुरी

धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाला यश: दिमतीला १७ रुग्णवाहिका

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 13, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
अहेरीच्या महिला रुग्णालयाला १०० खाटांची मंजुरी
Spread the Information

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या अहेरी विधान सभा क्षेत्रात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असल्याची नेहमीच ओरड असते. यावर तोडगा काढण्यासाठी अहेरी विधान सभा क्षेत्राचे आमदार व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले होते. अखेरीस अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात १०० खाटांसाठी मंजुरी मिळाली असून यासाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे अहेरी परिसरातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा. मुलचेरा व अहेरी येथील नागरिकांना आरोग्याची सुविधा होणार आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

अहेरी परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. वेळेवर, रुग्णांना ने-आन करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाहीकांना मोठी कसरत करून रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी १७ रुग्णवाहिका (१०८) उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून अहेरी परिसरासाठी १०८ क्रमांकाच्या १७ रुग्णवाहिका सुद्धा मंजूर करवून घेण्यात ना. आत्राम यांना यश आले आहे.

अहेरी विधान सभा क्षेत्र अति संवेदनशील भाग म्हणून ओळखाल्या जाते. अनेक गावांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहाचल्या नाहीत. शासनाने दुर्गम भागातील काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य युनिट सुरु केले होते. त्यातून समाधानकारक आरोग्य सुविधा स्थानिक नागरिकांना मिळत नसल्याची ओरड होती. स्थानिक नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी ना. आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व जवेली (बु) येथे सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य युनिटला प्राथमिक आरोग्य केद्राचा दर्जा मिळवून दिला आहे. तर भामरागड तालुक्यातील ताडगाव प्राथमिक आरोग्य युनिटचीही दर्जोन्नती करून आरोग्य केंद्रात परिवर्तीत केले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्य विषयक मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास क्यक्त केला जात आहे.

Previous Post

दंडाची रक्कम जुळवाजुळव करण्यासाठी गेला आणि अपघातात…

Next Post

युवकांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घ्यावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1