• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप –

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पुढाकार

Ashish Ghume by Ashish Ghume
December 30, 2023
in Gadchiroli, नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना साहित्य वाटप –
Spread the Information

गडचिरोली : उद्योगविरहीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे.त्यामुळे बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार युवक हाताला काम मिळावे म्हणून मेहनत घेत आहेत.असेच काही अहेरी तालुक्यातील युवकांनी पोलीस शिपाई भरतीची तयारी करीत असून या युवकांना आविसं काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य वितरीत करून त्या युवकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

अहेरी येथील अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी (२९ डिसेंबर) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना गोळा तसेच विविध साहित्य वाटप केले.याप्रसंगी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी युवकांच्या समस्या जाणून घेत त्यांना पोलीस भरतीत निवड होण्यासाठी जिद्द चिकाटीने परिश्रम घेण्याचे आवाहन केले.काही मदत लागल्यास निसंकोचपणे माझ्याकडे “या” अशी ग्वाही दिली.दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांच्या या मदत व प्रोत्साहनामुळे युवकांच्या अंगी नवचेतना निर्माण झाली असून युवकांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीत चालूरकार,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,अखिल जंगम,कैलाश मडावी,करणं शेंडे,जोश कन्नाके,अमन येलमुले,जय गावडे,नागेश पुरमवार,नंदू मडवी,अक्षय राऊत,अनिल मडावी,रवी अत्राम,पियूष कोंदगुरले,प्रशांत पवार,प्राशिक येवले,उदय गुरणुळे,रोहित गुरनुळे,विजय गावत्रे,राहुल मडावी,आरुषी पवार,शृष्ठी कोडापे,लता मडावी,नंदिनी मडावी,निकिता मडावी,रोशनी राऊत,कोमल उरेत,पायल वेलादी,विद्या वेलदीसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आ.सुभाष धोटे

Next Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1