• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

भंडारा येथील अशोक लेलँड कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्या.

खा. सुनील मेंढे यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आग्रह

Ashish Ghume by Ashish Ghume
September 6, 2023
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
भंडारा येथील अशोक लेलँड कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्या.
Spread the Information

भंडारा: मागील काही वर्षांपासून अशोक लेलँड कंपनीच्या गडेगाव येथील युनिटमध्ये वाहनांचे चेसीस आणि इतर महत्त्वाच्या भागाचे उत्पादन बंद झाल्याने हा प्रकल्प व्यवस्थापनाला तोट्यात असल्याचे जाणवू लागले आहे. प्रकल्प बंद झाल्यास जिल्ह्याच्या विकासालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. अशावेळी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन व्हावे या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन व्यवस्थापनाशी बोलावे, असा आग्रह खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केला. या अनुषंगाने एक पत्र देत परिस्थितीशी मंत्री महोदयांना अवगत केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या गडेगाव येथे हिंदुजा समूहाचा अशोक लेलँड कारखाना 1982 पासून कार्यरत आहे. या कारखान्यात बसचे चेसिस, गिअर बॉक्स चे उत्पादन घेतले जात होते. मात्र मागील सहा सात वर्षांपासून या प्रकल्पात हे उत्पादन बंद करण्यात आले. आता केवळ गिअर बॉक्सच्या काही भागांचे उत्पादन केले जाते. आणि एक्सल तयार करण्याचे काम इतर प्रकल्पांमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे, असेही खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटीदरम्यान सांगितले.
सध्या या प्रकल्पात 350 कायमस्वरूपी कर्मचारी तर 450 कंत्राटी कामगार आहेत. सद्यस्थिती पाहता कंपनीचे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे पगार आणि कंत्राटी कामगारांना दिले जाणारे पगार व इतर खर्च यामुळे प्रकल्प तोट्यात चालत असल्याच्या मानसिकतेत आले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये विविध चर्चा आणि भीतीचे वातावरण आहे. अशावेळी कर्मचारी आणि कामगारांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने या कारखान्याचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. या कारखान्यात इलेक्ट्रिकल बस, ट्रक हलकी मोटर वाहने तयार केली गेल्यास हा प्रकल्प व्यवहार्य आणि फायद्याचा ठरू शकतो. या प्रकल्पामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकासही साधला जाऊ शकतो. कामगार आणि कर्मचाऱ्यांचे हित तसेच भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने हिंदुजा समूहाच्या व्यवस्थापनाशी बोलून प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावावी, असा आग्रह यावेळी सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धरला.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

Previous Post

ग्रामदेवता बहिरंगेश्वर व श्रीराम मंदिर कामाचे भूमिपूजन माझ्यासाठी भाग्याचे खा. सुनील मेंढे याचे प्रतिपादन

Next Post

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1