• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

चार शिक्षक ठरले राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी;मुंबईत आज होणार सन्मान

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 5, 2023
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
चार शिक्षक ठरले राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी;मुंबईत आज होणार सन्मान
Spread the Information

गडचिरोली: शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यासोबत विविध उपक्रम राबवून सामाजिक योगदान देणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांची निवड झाली आहे.आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी मुंबईत या शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

निवड झालेल्या शिक्षकांमध्ये अहेरी येथील धर्मराव शिक्षण मंडळाअंतर्गत धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरीच्या सहाय्यक शिक्षिका जयश्री खोंडे, मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत गणेशनगर येथील जि.प.प्राथमिक शाळेचे सहा.शिक्षक सुजय जगदीश बाच्छाड, मोहुर्ली येथील जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक अशोक धाडुजी बोरकुटे तर कोरची तालुक्यातील जैतानपार जि.प.प्राथमिक शाळेचे दिलीप रावजी नाकाडे यांचा समावेश आहे.

या आधी जयश्री खोंडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. मराठी विज्ञान परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कृषी संशोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरण, पर्यावरणपुरक जनजागृतीचे कार्य त्या अविरतपणे करत आहेत.तर इतर शिक्षकांचाही शिक्षण क्षेत्रासोबतच विविध क्षेत्रात मोलाचा वाटा आहे.

५ सप्टेंबर रोजी म्हणजे आज दुपारी ४ वाजता टाटा थिएटर,नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स,(एन.सी.पी.ए) नरिमन पॉईंट मुंबई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ पार पडणार आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील या ४ शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे.या शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

निळकंठराव शिंदे महाविद्यालयात कंपनी सेक्रेटरी- एक करिअर यावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन

Next Post

आज व्ही टी आय सभागृह नागपूर येथे आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
आजचे दिनविशेष – 20 ऑगस्ट 2023

आज व्ही टी आय सभागृह नागपूर येथे आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1