वर्धा :- आम आदमी पार्टीच्या प्रभाग क्र. १४ मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वर्धा जिल्हा संयोजक प्रमोद भोमले यांच्या अध्यक्षतेखाली व वर्धा जिल्हा महिला आघाडी संयोजिका ममता कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत, वर्धा शहर संयोजक श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात व मारोतराव मून यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी असलम पठाण,अंजू श्रीकांत जिंदे,आकाश सुखदेवे, प्रमोद ताकसांडे, यशोधरा मून, धम्मशिला मून, वैशाली कांबळे,वासनिक,उज्वला जवादे,पूजा सराह, भूमिका लोटे,उज्वला भांगे,गीता ताकसांडे, विमल भगत, शकुंतला नारायणे,बेबी गायकवाड,सुषमा गायकवाड, संध्या गायकवाड, संध्या कुलकर्णी,राजेंद्र ताकसांडे,गौतम लोटे,रामकृष्ण नारायणे, छत्रपाल धाबर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.