अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नेवासा या शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याचा दिलेल्या शब्द पूर्ण केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांनी डॉ सुजय विखे यांना यावेळी शाबासकी दिली.
याप्रसंगी खासदार श्री.धैर्यशील माने, संगमनेरचे आमदार श्री.अमोल खताळ पाटील आणि नेवासाचे आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.