• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अहेरीत ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू;आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन थेट मैदानात

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 17, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
अहेरीत ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू;आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन थेट मैदानात
Spread the Information

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीच्या वतीने आदिवासी बंधू-बघीनी,शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या दैनंदिन समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, अहेरी येथे करण्यात आला.

RelatedPosts

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शिवांश सिंग (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आरोग्य तपासणी शिबिराचेही उद्घाटन करण्यात आले.अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध समस्या, शासकीय योजना, प्रलंबित तक्रारी तसेच सामूहिक वन हक्क दावे याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, यासाठी हे अभियान महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे.

प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने सोडविण्यावर या अभियानाचा भर आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी प्रशासनाकडे मांडाव्यात. प्राप्त तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल,असे प्रकल्प अधिकारी शिवांश सिंग यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत महिनाभर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अहेरी प्रकल्पातील आदिवासी जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Previous Post

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Next Post

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

September 21, 2026
जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

September 21, 2026

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

September 21, 2026
विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1