• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 21, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात
Spread the Information

अहेरी : सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक जागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी चिकित्सक विचार निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. किशोर नैताम फाऊंडेशनतर्फे डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, मॉक पार्लमेंट, विशेष सत्कार तसेच फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

RelatedPosts

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी दुर्गावती विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन लोनबोले होते. सहाय्यक वनसंरक्षक दिपक रामटेके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. इंदुमती खंडारे, सुषमा भोयर, प्रा. विष्णू सोनोने, प्रा. नीरज खोब्रागडे, जमुनाबाई नैताम आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष रावजी नैताम यांची प्रमुख उपस्थिती होती.

फाऊंडेशनच्या सचिव डॉ. सुमती किशोर नैताम यांनी संस्थेच्या उद्दिष्टांची व आगामी उपक्रमांची माहिती दिली. रावजी नैताम, जमुनाबाई नैताम आणि डॉ. इंदुमती खंडारे यांच्या हस्ते drkishornaitamfoundation.in या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.वक्तृत्व स्पर्धेत २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात खेमा भीमराव जूनघरे प्रथम, नैतिक बंडू चार्लावार द्वितीय आणि माहेक शेख तृतीय ठरले. तर मॉक पार्लमेंटमध्ये तब्बल ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात नजमीन आरिफ खान प्रथम, कैलास शिंगणे द्वितीय आणि शोन किशोर नैताम तृतीय ठरले. सहभागी विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आली.

यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. गणेश लाडासकर, सौ. शैला गोरेकर आणि कु. नमिता मडावी यांचा शाल, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. किशोर नैताम यांच्या मित्रपरिवाराने गीतगायनातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अखेरीस पारितोषिक वितरण, केक कापणे आणि सामूहिक भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
विद्यार्थ्यांना विचार मांडण्याची संधी, सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि वाचनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

Next Post

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

September 21, 2026
जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

September 21, 2026

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

September 21, 2026
विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

September 21, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1