• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

govind chakravarti by govind chakravarti
September 21, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब क्रीडा स्पर्धा लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथे १९ सप्टेंबरला संपन्न झाली.त्याप्रसंगी उपस्थित आदरणीय डॉ. प्रकाशभाऊ आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्पर्धेतील सर्व खेळाडूंचे कौतुक केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लीलाधर कसारे होते.प्रमुख अतिथी रेणुकाताई मनोहर,जमीर शेख,शरीफ शेख सर, तालुका क्रीडा संयोजक विशाल तावेडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्व खेळाडूंचे कौतुक केले व स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यामध्ये १४ वर्ष मुली-सीमा विजय वड्डे-प्रथम,१४ वर्ष मुले-प्रयाग सचिन मुक्कावार-प्रथम, आर्यन मनेश तिम्मा- द्वितीय,माऊली गणेश हिवरकर-तृतीय. १७ वर्षे मुली- कोमल प्रकाश पुंगाटी-प्रथम,संगिता रामजी दुर्वा- द्वितीय, सुशीला बाजू मडावी-तृतीय.१७ वर्षे मुले- बलदेव राजू महाका-प्रथम, रोहित चंदू महाका- द्वितीय, पियुष रमेश कांदो- तृतीय,१९ वर्षे मुली- संगिता सखाराम पुंगाटी- प्रथम, उर्मिला झुरू ताडो- द्वितीय.१९ वर्षे मुले-अर्जून लिंगू आलामी- प्रथम, ओमकार संजय मडावी- द्वितीय यांनी प्राविण्य मिळविले. सर्व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना विभागीय मल्लखांब स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरिता ज्यांनी सहकार्य केलं असे –  दुबे,  चापले , गुट्टेवार , अमोल , सचिन, तुषार , हिना गुट्टेवार  व या स्पर्धेकरिता सर्व शिक्षक / शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच प्रकल्पातील सर्व कार्यकर्ते आपण सर्वांनी उपस्थित राहून स्पर्धेतील सर्व खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.कार्यक्रमाचे संचालन मल्लखांब प्रशिक्षक परमात्मा पंधरे यांनी केले.

Previous Post

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

Next Post

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

September 22, 2026
गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

September 22, 2026
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

September 21, 2026
जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

September 21, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1