• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याणाचा महोत्सव; ‘महसूल समाधान शिबिरा’त लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 22, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याणाचा महोत्सव; ‘महसूल समाधान शिबिरा’त लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ
Spread the Information

गडचिरोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गडचिरोलीच्या सुमानंद सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील २,५६१ पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि आर्थिक सहाय्याचे धनादेश थेट वितरित करण्यात आले.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम., चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, धानोराचे तहसीलदार गणेश माळी, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, नगर परिषदेच्या उपायुक्त अर्चना मेंढे, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील तसेच गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांनी एकत्रितपणे नागरिकांना ‘एकाच छताखाली शासकीय सेवा’ उपलब्ध करून दिल्या. आवश्यक प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे, आर्थिक सहाय्याचे धनादेश तसेच विविध योजनांच्या मंजुरी जागेवरच देण्यात आल्याने नागरिकांची शासकीय कार्यालयांमधील धावपळ मोठ्या प्रमाणात कमी झाली. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

महसूल विभाग आघाडीवर

या शिबिरात महसूल विभागाने सर्वाधिक १,७४२ लाभांचे वितरण केले. त्याशिवाय पुरवठा विभागाने १०३, संजय गांधी विभागाने ८४, तालुका आरोग्य विभागाने ७१, नगर परिषद ५८, भूमी अभिलेख विभाग ५६, पंचायत समिती १२४, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ६३, कृषी विभाग १६३, वन विभाग १९, सहाय्यक दुय्यम निबंधक विभाग २४, उमेद अभियान २९, महावितरण २२ आणि बँक विभागाने ३ लाभांचे वितरण केले. अशा प्रकारे विविध विभागांच्या माध्यमातून एकूण २,५६१ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला.

सहायक जिल्हाधिकारी अरुण एम. यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार वनिश्याम येरमे आणि अरविंद शेंडे यांनी केले, तर तहसीलदार सागर कांबळे यांनी आभार मानले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चंदू प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे, एस. पी. शेख, अल्पेश बारापात्रे, देवेंद्र वाळके, गिरीश नरोटे यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महसूल समाधान शिबिराने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश प्रभावीपणे साध्य केला.

Previous Post

दुर्गम गडचिरोलीचा आरोग्य क्षेत्रात मानाचा तुरा; NQAS राज्यस्तरीय मानांकनाने ११ आरोग्य संस्थांची ऐतिहासिक झेप

Next Post

खड्ड्यांच्या साम्राज्यात PWD; स्वतःच्या दारातच विकास हरवला, नागरिकांचा जीव धोक्यात!

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
खड्ड्यांच्या साम्राज्यात PWD; स्वतःच्या दारातच विकास हरवला, नागरिकांचा जीव धोक्यात!

खड्ड्यांच्या साम्राज्यात PWD; स्वतःच्या दारातच विकास हरवला, नागरिकांचा जीव धोक्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1