• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अतिदुर्गम विनागुंडात आधुनिक शेतीचा जागर; पोलीस मदत केंद्राच्या कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 18, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
अतिदुर्गम विनागुंडात आधुनिक शेतीचा जागर; पोलीस मदत केंद्राच्या कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the Information

भामरागड:एकेकाळी नक्षलवादामुळे विकासापासून दूर राहिलेल्या विनागुंडा परिसरात आता पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची नवी पहाट उगवत आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारानंतर आता शेती क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस मदत केंद्र, विनागुंडा येथे शुक्रवारी (दि. 17 जुलै) ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजना’ अंतर्गत भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सत्यसाई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्य), भामरागड राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनात आयोजित कृषी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक एस. सुब्रह्मण्यम होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाटील सर (विनोबा भावे आश्रम शाळा, विनागुंडा), रामा दुर्वा (गाव पाटील) आणि बाळे उसेंडी (गाव पाटील, कुवाकोडी), प्रभारी अधिकारी रोहन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि. सागर मोरे, रोहन सिरसाट आणि सावंत उपस्थित होते.

विशेष म्हणजे, मुसळधार पाऊस सुरू असतानाही परिसरातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी या कृषी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, ई-पीक नोंदणी, पीएम किसान सन्मान निधी योजना, मृदा परीक्षण, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, पीक विमा योजना तसेच आधुनिक शेतीतील नवीन तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.तसेच शेतीसाठी आवश्यक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासोबतच आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या प्रवाहात सामील होत असलेल्या विनागुंडा परिसरात आयोजित हा कृषी मेळावा केवळ शेतीविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठरला नाही, तर पोलीस-प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

अहेरीत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना;आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

Next Post

अहेरी पंचायत समितीत प्रशासकीय बदल; गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार निलेश ठाकरे यांच्याकडे

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1