• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल; ता.आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आ. डॉ.आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 17, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल; ता.आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आ. डॉ.आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण
Spread the Information

अहेरी:तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या ५८ लाख रुपयांच्या निधीतून ही इमारत उभारण्यात आली असून, त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र बाबा आत्राम, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अहेरी तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३६ उपकेंद्रांचा समावेश आहे. यापूर्वी अनेक वर्षांपासून हे कार्यालय जीर्ण आणि अपुऱ्या इमारतीतून कार्यरत होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या सुसज्ज इमारतीमुळे आता आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या बैठका, नियोजन, आढावा आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडणार आहे.

या नव्या कार्यालयामुळे अहेरी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

——————————————
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची ही नवी इमारत आरोग्य विभागासाठी मोठी ताकद ठरेल. या माध्यमातून आरोग्य सेवांचे नियोजन अधिक परिणामकारक होईल आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासकीय आरोग्य सुविधा अधिक वेगाने पोहोचतील,अशी आशा आहे.
-आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम,अहेरी विधानसभा क्षेत्र

Previous Post

भामरागड निविदा प्रकरणात शाखा अभियंता गोविंद शिरपूरकर निलंबित

Next Post

अहेरीत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना;आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

Mahesh Gundetiwar

अहेरीत 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना;आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1