• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत भामरागड शहरात पहिल्या टप्प्यातील 56 पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रारंभ आदेश

govind chakravarti by govind chakravarti
July 16, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत भामरागड शहरात पहिल्या टप्प्यातील 56 पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रारंभ आदेश

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड :- भामरागड नगर पंचायत क्षेत्रातील 8 गावातील गरजू कुटुंबियांना  प्रथमच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत हक्काचे घर मिळणार आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नगरपंचायत भामरागड हद्दितील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील 56 पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचा प्रारंभ आदेश देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र ठरलेल्या 56 लाभार्थ्यांचे DPR तयार करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव गृह निर्माण शहरी विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता.सदर प्रस्तावास 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयाकडून मंजूरी प्राप्त झाली.मंजूरी नंतर पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन दिनांक 15 जुलै 2026 रोजी घरकुल बांधकामाचा प्रारंभ आदेश प्रदान करण्यात आला.यावेळी नगरपंचायत भामरागडचे तेजस्विनी मडावी बांधकाम सभापती व कविता येतमवार आरोग्य व स्वच्छता सभापती यांच्या हस्ते लाभार्थ्यांना बांधकाम प्रारंभ आदेशांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी नगरपंचायत प्रशासनाने शहरातील गरजू व पात्र नागरीकांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले. ही योजना आर्थिकदृष्टया दुर्बल व गरजू कुटूंबांना सुरक्षित व पक्के घर उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे.याबाबतची माहिती नगराध्यक्षा श्रीमती रामबाई कोमटी महाका तसेच मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे यांनी दिली असून पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

RelatedPosts

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

Previous Post

अहेरीत भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन;पाच तालुक्यांतील सर्व विभाग एकाच मंचावर

Next Post

भामरागड निविदा प्रकरणात शाखा अभियंता गोविंद शिरपूरकर निलंबित

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

September 22, 2026
गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

September 22, 2026
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

September 21, 2026
जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1