• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पन्नास टक्के सुटीवरील बियाण्यांचा लाभ घ्या

govind chakravarti by govind chakravarti
June 25, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
पन्नास टक्के सुटीवरील बियाण्यांचा लाभ घ्या

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड :- यावर्षीही खरीप हंगामाकरिता १३ वे वने ७ टक्के वनमहसूल या योजनेअंतर्गत पंचायत समिती भामरागड येथे पन्नास टक्के सुटीवर बियाणे उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळे तालुक्यातील अतिदुर्गम गावातील नारिकांनी याचा अधिक लाभ घ्यावा, असे आवाहन संवर्ग विकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती भामरागड महेश वाढई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.भामरागड तालुक्यात शेतीशिवाय इतर कोणतेही व्यवसाय अथवा काम नाही. त्यामुळे येथील नागरिकांना खरीप हंगामात शेती हा एकमेव व्यवसाय आहे. मात्र यावर्षी भामरागड तालुक्यात पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यायावेळी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती भामरागड देवानंद गायकवाड,विस्तार अधिकारी( कृषी )सुशील टेंभुर्णे, कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय भामरागड उईके,कनिष्ठ प्रशासन अधिकारी मुलकलवार,कनिष्ठ सहाय्यक प्रफुल डोंगरे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वैभव चौधरी,ग्रामसेवक दिनेश सराटे,सुनील जेट्टीवार,संतोष पुंगाटी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

RelatedPosts

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

Previous Post

देवळी-पुलगावच्या विकासासाठी आ. राजेश बकाने यांचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Next Post

शेतकऱ्यांच्या लढ्याला राज्यपाल दरबारी आवाज; जमीन अधिग्रहण आदेश रद्द करण्याची मागणी

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

September 22, 2026
गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

September 22, 2026
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

September 21, 2026
जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1