• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

नाले सफाईचा फक्त दिखावा? कचऱ्याचे ढीग रस्त्यावरच; नागेपल्ली ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 21, 2026
in Gadchiroli
A A
0
नाले सफाईचा फक्त दिखावा? कचऱ्याचे ढीग रस्त्यावरच; नागेपल्ली ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Spread the Information

अहेरी : पावसाळा सुरू होताच गावातील नाल्यांची सफाई करण्यात आल्याचा दावा ग्राम पंचायतीकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात नाल्यातून काढलेला कचरा व गाळ अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसाच पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दिखावा सुरू असल्याची टीका ग्रामस्थांमधून होत आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, नाली सफाई व सार्वजनिक आरोग्य यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र त्या निधीचा योग्य वापर होत आहे का, असा प्रश्न नागेपल्लीतील परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. नाल्यांची सफाई करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच नाल्यातून काढलेला कचरा व गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे कर्तव्य आहे.
सध्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास, माश्या व इतर रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी या कचऱ्यासोबत पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता असल्याने सफाई मोहिमेचाच उद्देश फोल ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ फोटोसेशन व कागदोपत्री स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, नाल्यातून काढलेला कचरा तात्काळ उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा स्वच्छ भारत अभियान, १५ वा वित्त आयोग निधी आणि ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या विविध स्वच्छता निधीचा नेमका उपयोग कुठे होत आहे, याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Previous Post

नाले सफाईचा फक्त दिखावा? कचऱ्याचे ढीग रस्त्यावरच; नागेपल्ली ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Next Post

पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्ग ठप्प!

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1