• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पुलाच्या बांधकामामुळे व्यापाऱ्यांचे सर्वस्व गेले पुनर्वसनाची मागणी तीव्र

govind chakravarti by govind chakravarti
May 2, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
पुलाच्या बांधकामामुळे व्यापाऱ्यांचे सर्वस्व गेले     पुनर्वसनाची मागणी तीव्र
Spread the Information

गोविंद चक्रवर्ती /भामरागड :-भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवर भव्य पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधण्यात मोठी सुविधा झाली आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामामुळे याठिकाणी जवळपास 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला सर्वस्व गमवावा लागला आहे.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

भामरागड येथील पर्लकोटा नदीला दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या स्वरूपाचा पुर येत असल्याने येथील नागरिकांच्या जिल्हा मुख्यालयाशी दरवर्षी संपर्क तुटून येथील पूर्ण दळणवळणाचे सोय पूर्णपणे बंद होत होता त्यामुळे याठिकाणी भव्य आणि मोठ्या स्वरूपाचा पूल तयार व्हावी अशी मागणी येथील नागरिकांची होती.जेनेकरून तालुक्यातील 128 गावातील नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या कायम दुर व्हावी आणि ही अपेक्षा फक्त 128 गावातील नागरिकांचीच नव्हे तर येथील व्यापाऱ्यांनीही हा विषय आपल्या उराशी बाळगून नेहमी शासन दरबारी पाठपुरावा करत राहले अनेकदा या व्यापाऱ्यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवून जिल्हा कचेरीत गाठून त्याठिकाणी येल्गार केला, शासनाला विनंती केली मात्र या पुलाच्या बांधकामामुळे आपण अगदी रस्त्यावर येणार आणि आपल्या तोंडाचा घास हिरावून घेऊन आपल्याला उघड्यावर पाडला जाईल याची कल्पना मात्र कदाचित येथील व्यापाऱ्यांना नव्हती आणि तसं झाला तर शासन व प्रशासन आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही आपल्या हिताच्या काहीतरी निर्णय घेतीलच आणि आपल्याला न्याय देतील  अशी अपेक्षा येथील प्रत्येक व्यापाऱ्यांच्या मानात होती.मात्र पुलाच्या बांधकाम, सर्व्हिस रस्ता, अतिक्रमण अश्या पद्धतीच्या सर्व विषयावर शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातं आहे यात एकच घटक सुटला असेल तर तो म्हणजे फक्त व्यापारी वर्ग यामध्ये व्यापाऱ्यांचा विषयचा कुठेही उल्लेख नाही.

आजपर्यंत तालुक्यातील 128 गावातील नागरिकांच्या सर्व साहित्यरूपी अडचणीं दुर करत राहिलो त्यांच्या मागणीनुरूप सर्व साहित्य पुरवठा करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सोय सुविधा पुरवित राहलो आणि आज मात्र आपण स्वतच मोहताज झालो आहे.आत्ता नुकताच 30 एप्रिल 2026 रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली यांनी एक नोटीस निर्गमित केली आहे, ज्यात व्यापाऱ्यांना अतिक्रमण मोडकळीस आण्यास सांगितले आहे. नाहीतर शासनाकडून पाडकाम करण्यात येईल आणि त्याचा खर्च व्यापाऱ्यांकडून वसूल केला जाईल.भामरागड तालुक्यातील सर्व नागरिक येथील सर्वसामान्य ते अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांच्या गरजा भागविणाऱ्या व्यापारी वर्गांच्या पाठीशी आज कोनीच नाहीत उरला आहे तर फक्त या प्रदीर्घ काळाच्या आठवणी.एखाद्या रोपट्याला आपण खतपाणी घालून त्याला मोठा करायचा आणि मोठा झाल्यावर त्याला आपणच आपल्या हाताने संपवायचा हे शक्य तरी आहे का? शासन आणि प्रशासनाच्या धाकेने येथील व्यापारी आपल्या स्वतच्या कठोर मेहनतीने तयार केलेल्या वास्तूला खूप जड अंतकरणाने आपल्या स्वतच्यास हाताने तोडण्यास सुरुवात केली आहे.कोणी जर सहा महिने एखाद्या भाड्याचा इमारतीत राहायला गेले तर त्याला त्या भाड्याचा खोलीवर प्रेम होऊन जाते मात्र ज्याठिकाणी दुकान थाटून जवळपास दोन पिढेने व्यवसाय केला त्या ठिकाणाला सोडताना आणि आपल्या स्वतच्या हाताने त्याला संपवितांना त्यांना काय वाटत असेल हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीती जो याचा पीडित आहे.

पर्लकोटा नदीवर भव्य पूल व्हावी अशी 128 गावातील नागरिकांची मागणी होती मात्र त्या सोबतच या तालुका मुख्यालयात अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या या व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे हे अशोभनीय आहे. त्यामुळे शासनाने याचे गांभीर्याने विचार करून यांना पर्यायी जागा किंवा यांच्या ज्या मागण्या आहे ते तातडीने पूर्ण करायला पाहिजे.

– लक्ष्मीकांत मालू बोगामी

अध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी,भामरागड तथा सामाजिक कार्यकर्ता,भामरागड.

Previous Post

वेगाच्या कहराने हिरावला जीव : झोपडीत घुसली भरधाव कार, मजूर जागीच ठार

Next Post

बीड जिल्ह्यात अभूतपूर्व पेट्रोल-डिझेल टंचाई; पंपांवर किलोमीटरच्या रांगा, जनजीवन विस्कळीत

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1