• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

‘घाटो कट्टा’ने ग्रामीण महिला होणार आत्मनिर्भर;सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे भव्य लोकार्पण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 1, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
‘घाटो कट्टा’ने ग्रामीण महिला होणार आत्मनिर्भर;सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे भव्य लोकार्पण
Spread the Information

गडचिरोली: महाराष्ट्र दिनाच्या शुभ प्रसंगी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते अहेरी व एटापल्ली तालुक्यातील सहा महिला प्रभागसंघांना ‘घाटो कट्टा’ (फूड व्हॅन) वितरित करण्यात आल्या. हा ‘गडचिरोली मॉडेल’ संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RelatedPosts

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

सुरजागड लोहप्रकल्पाने बाधित झालेल्या भागातील महिलांसाठी हा शाश्वत रोजगाराचा सोन्याचा क्षण आहे. फिरत्या रेस्टॉरंटमधून केवळ नोकरीच नाही, तर दरडोई उत्पन्नात खरी वाढ होईल. सहपालकमंत्र्यांनी सांगितले, “नारीशक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी हे उपक्रम मीलाचा दगड आहे.”

‘घाटो कट्टा’ची वैशिष्ट्ये

महिला स्वतः व्हॅन चालवतील आणि सकस जेवण बनवतील. आर-सेटीमार्फत वाहन चालन व खाद्यपदार्थ तयार करण्याचे विशेष प्रशिक्षण.लोहप्रकल्प परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध, पौष्टिक जेवण वाजवी दरात. प्रत्येकी १४ लाखांची सुसज्ज व्हॅन, एकूण ८८ लाखांची तरतूद.जिल्हा नियोजन समितीच्या ३% निधीतून व जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत राबवला जाणारा हा उपक्रम दुर्गम भागातील महिलांना व्यावसायिक जगात झेप देणारा आहे.

या भव्य सोहळ्यात उपस्थित दिग्गज
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर व उमेद अभियान प्रतिनिधींसह शेकडो महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.

Previous Post

विकासकामांच्या उद्घाटनांसह ‘नो प्लास्टिक’चा संदेश:सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचा स्पष्ट इशारा

Next Post

रूढींना छेद देत माणुसकीचा विजय; मूल तालुक्यातील अजय मोहुर्ले यांचा विधवा महिलेशी विवाह

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

आठ महिन्यांच्या पाठपुराव्याला यश; चिरघर प्लॉट येथे बोअरवेलचे भूमिपूजन

November 7, 2026
भेजगावमध्ये शिवसेनेचा जोरदार पक्षप्रवेश; काँग्रेस-भाजपला धक्का

भेजगावमध्ये शिवसेनेचा जोरदार पक्षप्रवेश; काँग्रेस-भाजपला धक्का

November 7, 2026
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1