• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

विकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल:सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 1, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
विकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल:सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
Spread the Information

गडचिरोली: महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा जोरदार संकल्प घेतला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जिल्ह्याच्या चमकदार भविष्याची रूपरेषा काढली.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहपालकमंत्री म्हणाले, “एकेकाळी विकासापासून वंचित असलेला गडचिरोली आज परिवर्तनाच्या टप्प्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माओवादावर खिंड लावली असून, मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण, अटका व कारवायांमुळे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस मदत केंद्रे व ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून लाखो नागरिकांना योजनांचा लाभ मिळाला आहे.”

औद्योगिक क्रांती व हरित विकासाकडे कसंल्प

शांततेबरोबरच विकासाच्या वेगाने गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून उदयास येत आहे. खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांमुळे लाखो रोजगाराची अपेक्षा असून, वनसंपदा जपत पाच कोटी वृक्षलागवड मोहीम राबवली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली-आरमोरी चौपदरीकरणासह रस्ते-पूल प्रकल्पांना गती मिळाली असून, जिल्हा योजनेत ६९७ कोटींचा १००% खर्च झाला आहे.
आरोग्यात ३.० टेस्ला एमआरआय, आयुष्मान भारत लाभ, जल जीवन मिशनद्वारे नळजोड, पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होत आहे. शेतीत बळीराजा योजना, सौर कुंपण, ‘कोया कृषी कुंभ’, शिक्षणात डिजिटल क्लासरूम व प्रयोगशाळा, महिलांसाठी बचतगट साधनसामग्री व तरुणांसाठी कौशल्य केंद्र उभारले जात आहेत. वनहक्क पट्टेधारकांसाठी ‘फार्मर आयडी’, मनरेगा व वनोपज विक्रीने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
“गडचिरोली ही बदलाची जिवंत कहाणी आहे. विकास, पर्यावरण व सक्षमीकरणाचा समतोल साधून समृद्ध जिल्हा घडवूया,” असे आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिनी सर्वांना संकल्प घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात जिमोच्या चित्ररथाला हिरवी झेंडी, खनिज निधीतून फूड व्हॅन व रुग्णवाहिकांचे लोकार्पण व उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.

Previous Post

बहुचर्चित ‘महागाव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Next Post

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

Mahesh Gundetiwar

नागपूर शहर पोलिसांतर्गत 'ऑपरेशन यू-टर्न' (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1