• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

महिलांसाठी ‘आदिशा’ प्रकल्प गेम चेंजर ठरेल: सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 30, 2026
in Gadchiroli
A A
0
महिलांसाठी ‘आदिशा’ प्रकल्प गेम चेंजर ठरेल: सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल
Spread the Information

गडचिरोली: महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने एक लाख रुपयांचा फिरता निधी देऊन गावागावांत आर्थिक क्रांती घडवणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात खरा ‘गेम चेंजर’ ठरेल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. खनिज निधीतून ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन सध्या ३५० महिलांना हा निधी वितरित झाला असून, दोन वर्षांत परतफेडीतून पुन्हा इतर महिलांपर्यंत हा निधी पोहोचणार आहे.

या प्रकल्पाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ग्रामसभा आणि प्रभाग संघटना बळकट होईल, तसेच स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असा आशिष जयस्वाल यांचा ठाम युक्तिवाद. एकल महिलांना प्राधान्याने निधी देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या (माविम) प्रकल्पाचे व्याज ४% वरून २% पर्यंत कमी करण्याचे निर्देशही सहपालकमंत्री यांनी दिले. यामुळे अधिक महिलांना सुलभ कर्ज मिळेल. बैठकीत पाणीपुरवठा योजना सोलर ऊर्जेवर चालवण्याचे आणि मजूर सहकारी संस्थांना पारदर्शक कामवाटपाचे निर्देश देण्यात आले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर यांनी सादरीकरणात निधी वितरण, परतफेड यंत्रणा आणि लाभार्थी निवड प्रक्रियेची माहिती दिली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा खाणीकर्म अधिकारी इमरान शेख, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे उपस्थित होते.

Previous Post

शेतकऱ्यांचा लाभ अर्ज भरून नव्हे, तर दारात जाऊन देण्याचे धोरण राबवा:सहपालकमंत्री ॲड. जयस्वालांचे स्पष्ट आदेश

Next Post

बहुचर्चित ‘महागाव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1