• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

नागरी विकास कामे वेळेत, टॉपक्लास गुणवत्तेने पूर्ण करा: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 25, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
नागरी विकास कामे वेळेत, टॉपक्लास गुणवत्तेने पूर्ण करा: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
Spread the Information

गडचिरोली: आरमोरी व वडसा शहरातील विकास कामे लोकाभिमुख पद्धतीने, गुणवत्तेला प्राधान्य देत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

RelatedPosts

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

जिल्ह्यातील नागरी विकास कामांना गती देण्यासाठी आरमोरी व वडसा (देसाईगंज) शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. आरमोरी शहराच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद येथे विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेणजित प्रधान, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी प्रितीश मगरे, नगराध्यक्ष रुपेश पुणेकर व नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी शहरातील रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासंदर्भात तसेच तालुका क्रीडा संकुल परिसर विकसित करण्यासाठी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.नगर परिषद क्षेत्रातील महसूल विभागाच्या जागा विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, तसेच नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश दिले.

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे व गुणवत्तेची तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देसाईगंज (वडसा) तालुक्यातील शिवराजपूर येथे जिल्हाधिकारी यांनी पानंदन रस्त्याची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच आयोजित रक्तदान शिबिराला भेट देत सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. प्रभारी तहसीलदार एन.टी. कुमरे उपस्थित होते.यावेळी प्रशासनातील व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या भेटीने विकासाच्या वेगाला नवी गती मिळाली!

Previous Post

चिमूर तालुक्यात वाघाचा पुन्हा बळी; वाहनगावात हृदयद्रावक घटना, परिसरात भीतीचं सावट

Next Post

स्वप्नील मेश्रामची कविता समग्राशी संवाद साधणारी कविता आहे. ॲड. लखनसिंह कटरे 

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1