• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जप्त ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी घेतली १० हजारांची लाच; क्षेत्र सहायक अडकला एसीबीच्या जाळ्यात

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 22, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
जप्त ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी घेतली १० हजारांची लाच; क्षेत्र सहायक अडकला एसीबीच्या जाळ्यात
Spread the Information

गडचिरोली: वन जमिनीवर अवैधपणे काम करत असल्याचे सांगत जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना सिरोंचा वन विभागातील एका क्षेत्र सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) रोजी कमलापुर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली. क्षेत्र सहायक आलोसे महेश जयंतराव धामनगे (वय ४७) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर उपपोस्ट राजाराम (खां) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा तेलंगाणा राज्यातील असून राजाराम (खां) येथे काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतीची मोबदला घेऊन मशागत करत होते. शेतात काम सुरू असताना दोन वनरक्षकांनी ‘वनजमिनीवर अवैध काम’ असा आरोप करून ट्रॅक्टर जप्त केला. नंतर राजारामचे क्षेत्र सहायक महेश धामनगे यांनी संपर्क साधून गुन्हा दाखल न करता कमी दंडाची तडजोड करण्यासाठी २५,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तात्काळ एसीबीला फोन करून तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत सगणे यांनी दोन पंचांसह गोपनीय शहानिशा केली. १० हजार रुपयांची मागणी निष्पन्न झाल्याने सापळा रचला. विशेष नक्षलप्रभावित राजाराम सारख्या गावात महेश धामनगे यांनी लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या राजाराम (खां) व चंद्रपूर येथील निवासस्थानांवर गडचिरोली व चंद्रपूर युनिट्सकडून घराची झडती घेण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस महानिरीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत सगणे, पो. नि. किरण बगाटे, पो. हवा. किशोर जौंजारकर व इ. टीमने केली.

शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा दलालाने कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत विभाग, गडचिरोलीशी संपर्क साधा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत सगणे यांनी केले.

Previous Post

‘त्या’ भयावह हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात अहेरी पोलिसांना यश

Next Post

जप्त ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी घेतली १० हजारांची लाच; क्षेत्र सहायक अडकला एसीबीच्या जाळ्यात

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1