• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

‘त्या’ भयावह हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात अहेरी पोलिसांना यश

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 21, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
‘त्या’ भयावह हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात अहेरी पोलिसांना यश
Spread the Information

अहेरी:पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या हत्याकांड प्रकरणात अहेरी पोलिसांनी केवळ दोन दिवसांतच अज्ञात आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली.नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या खून प्रकरणाचा फरार आरोपी समय्या मलय्या सुंकरी (वय ३५, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रविंद्र तंगडपल्लीवार (वय ५०, रा. नागेपल्ली) हे आपल्या पत्नीला प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली येथे आरडीचे पैसे भरून येतो असे सांगून घरातून निघाले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने पोस्टे पोलीसांकडे तक्रार देऊन त्यांच्याबाबत मिसिंग नोंद करण्यात आली.दुसऱ्या दिवशी, १९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता आलापल्ली-सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वरील नागामाता मंदिराजवळील जंगल परिसरात रविंद्र यांचे धारदार शस्त्राने डोके, मान आणि चेहर्‍यावर वार करून खून झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यानुसार अहेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तीक मदीरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनांनुसार तयार केलेल्या विशेष पथकाने मुखबिरांच्या माहिती व तांत्रिक तपासाच्या मदतीने हा गुन्हा उघड केला. आरोपी समय्या सुंकरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिनांक २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांना २८ जानेवारीपर्यंत रिमांड मंजूर झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे हे करीत आहेत.

Previous Post

अंत्यविधी आटोपून घरी जाताना भीषण अपघात: दोघे ठार, तीन गंभीर

Next Post

जप्त ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी घेतली १० हजारांची लाच; क्षेत्र सहायक अडकला एसीबीच्या जाळ्यात

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1