• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

हातात फक्त काठी, समोर डरकाळी फोडणारा वाघ, अन्….गडचिरोलीत थरारक घटना

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 24, 2025
in Gadchiroli
A A
0
हातात फक्त काठी, समोर डरकाळी फोडणारा वाघ, अन्….गडचिरोलीत थरारक घटना
Spread the Information

गडचिरोली:सकाळी गावातील गुरे चरायला जंगलात गेलेल्या ७६ वर्षीय इसमाचा अचानक वाघाशी सामना झाला. वाघाने अचानक गुराख्यावर हल्ला चढविला. त्याला प्रतिउत्तर म्हणून गुराख्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाने पळ काढला. गुराखी आणि वाघांमध्ये झालेला हा थरार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीटात २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमध्ये गुराखी शिवराम गोसाई बामनकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

शिवराम गोसाई बामनकर हे सकाळच्या सुमारास खांदला गावातील जनावरे चराईसाठी घेऊन गेले होते. राजाराम उपेक्षेत्रातील चिरेपल्ली बीटात जनावरे चराई करीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने शिवराम यांच्यावर झडप घातली. त्यांनी वाघाचा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये बराच वेळ झुंज झाला. यात गुराखी शिवराम वाघावर भारी पडल्याने वाघ जंगलात पळ काढला.मात्र, यात शिवराम गंभीर जखमी झाला. रक्तबंबाड अवस्थेत कसाबसा शिवरामने गाव गाठला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्यांनी थराराची आपबीती कुटुंबीयांना व नागरिकांना सांगितली.लगेच त्याला राजाराम येथील आरोग्य पथकात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविले.

७६ वर्षीय शिवरामने वाघाशी दोन हात करून अल्ला परतावून लावला. विशेष म्हणजे म्हातारपणात देखील शिवरामने वाघाच्या हल्ल्याचा जोरदार सामना केला आणि त्याला पळून जाण्यास भाग पाडले. धाडसी गुराखीने मोठ्या हिमतीने वाघाचा प्रतिकार करून त्याला परतावून लावल्याने हा चर्चेचा विषय ठरला असला तरी सध्या या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाकडून तात्काळ मदतीची मागणी

शिवराम गोसावी बामनकर चे जनावरे चरईसाठी जंगल परिसरात गेले असता वाघाने हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे वनविभागाने जखमी शिवराम बामणकर यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी मुलगी वनिता गजानन बामनकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर; रस्त्यावरील खड्डे कायम,मुलचेरात सुरू आहे जीवघेणा प्रवास

Next Post

आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती, मूल येथे संतोषसिंह रावत यांच्या प्रयत्नांने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1