• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांची भामरागड ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट

Ashish Ghume by Ashish Ghume
July 14, 2025
in Gadchiroli, नागपूर, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांची भामरागड ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट
Spread the Information

भामरागड: ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व सुसज्ज करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील सध्याच्या सुविधा व अडचणी यांचा आढावा घेतला.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

भेटीदरम्यान तालुक्यातील मान्यवर नागरिक व पत्रकार बांधवांनीही डॉ. किलनाके यांच्याशी चर्चा करून रुग्णालयातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यामध्ये रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असून, ते तातडीने भरावे, अशी प्रमुख मागणी होती. तसेच, रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नाहीत, मशीनरी निष्क्रिय अवस्थेत असून धूळ खात आहे, काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत वी. भी. जी. लिमिटेड अंतर्गत सुरु असलेला आपत्कालीन रुग्णवाहिक 108 ची वाहन जीर्णवस्थेत असल्याने सदर वाहन नेहमी खराब होत असते आणि रुग्णांना रेफर करणे कठीण होत आहे तसेच वारंवार दुरुस्तीला जातं असल्याने संपूर्ण रुग्णावाहिकेचा सेवा कुचकामी ठरत आहे आणि संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

सध्या एटापल्ली येथील तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असलेले डॉ. भूषण चौधरी यांच्याकडे भामरागड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभार देण्यात आलेला आहे. मात्र,एटापल्ली तालुका हा भामरागड तालुक्याच्या दुप्पट असल्याने व पावसाळ्यात नदी नाले भरून वाहत असल्याने संपूर्ण मार्ग बंद होत असते परिणामी या ग्रामीण रुग्णालयाचा वाली कोणीच उरत नाही आणि याचा आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
म्हणून सध्या तालुका आरोग्य अधिकारी म्हणून भामरागड येथे पूर्णवेळ कार्यरत असलेले डॉ. मनीष धकाते यांना जर वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभार देण्यात आला तर येथील आरोग्य व्यवस्था किमान मार्गस्थ करता येईल याबाबत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात देण्याबाबत विचारणा केली असता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किलनाके यांनी स्पष्ट केले की, याबाबत जिल्हा परिषदेने अद्याप मान्यता नाकारली आहे.तथापि, डॉ. किलनाके यांनी यावर जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समोर हा विषय मांडून त्वरित योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

आलापल्ली वनविभागात आणखी एक शिकारीची घटना उघडकीस;वन्य प्राण्याचे अवयव सोडून आरोपी पसार

Next Post

ग्रामपंचायत येचली पदभरतीत गंभीर अनियमितता; परीक्षा रद्द करून फेरपरीक्षेची मागणी

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1