• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

माजी महापौर दत्ताजी दळवी यांचा उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र.!

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश.

admin by admin
April 29, 2025
in महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
माजी महापौर दत्ता दळवी यांचा उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र.!
Spread the Information

मुंबई : राजकीय विश्लेषक अरूण कचरेकर यांचे दत्ताजी दळवी यांच्या बद्दल केलेलें विधान अखेर आज खरं ठरलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष आपले डावपेच आखत आहेत. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना इथे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे कधीकाळचे विश्वासू आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

RelatedPosts

राजवडीत उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

ना बाप बड़ा, ना भैया… सबसे बड़ा रुपया!

दुष्काळाशी लढण्यासाठी आठ गावांचे श्रमदान; ५.५० लाख लिटर पाणीसाठा क्षमता वाढवली

स्वतःला काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी शिवसेनेत आलो आहे.
शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दत्ता दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मला आनंद वाटतोय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत येताना मनात कोणतीही शंका-कुशंका किंवा भावना घेऊन आलेलो नाही. मी फक्त जनतेच्या समस्यांचे ओझ खांद्यावर घेऊन आलोय. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे नक्की प्रयत्न करतील, याचा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी दिली. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा प्रयत्न प्रलंबित होता, ते काम चालू झाल आहे. विक्रोळीचे अनेक प्रश्न आहेत. स्वतःला काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलो आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
कोण आहेत दत्ता दळवी?
दत्ता दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची मुंबईच्या राजकारणात ओळख आहे.
दत्ता दळवी हे 2005 ते 2007 या काळात मुंबईचे महापौर राहिलेले आहेत. सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ते कमी काळात बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू बनले होते. दरम्यान, आता दत्ता दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई पालिकेवर झेंडा रोवण्यासाठी इतर पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या पक्षात घेतले जात आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुंबईत मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी कधीकाळी बाळासाहेबांच्या तालमीत राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या दत्ता साळवी यांना शिंदे गटात ओढलं आहे. दत्ता दळवी हे मुंबईचे महापौर राहिलेले असून त्यांची ईशान्य मुंबईत मोठी ताकद आहे. त्यांच्या येण्याने एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताकद वाढल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत.

Previous Post

वाघोलीत किडीलॅडस प्री-स्कूलच्या शुभारंभ सोहळ्यास मंत्री भरत गोगावले आणि उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

admin

admin

Next Post
आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1