• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
February 22, 2025
in Gadchiroli
A A
0
जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप
Spread the Information

गडचिरोली: घरकुलासाठी पहिला हप्ता प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आपली घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच त्रयस्त व्यक्तींच्या कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी न पडता अडचणीसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

RelatedPosts

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 36,070 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे ऑनलाइन वाटप आज करण्यात आले. तसेच, 15 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. हा सोहळा आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी संपूर्ण आयोजनाची माहिती दिली. तसेच, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

घरकुल मंजुरी प्रमाणपत्र वाटपाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम बालेवाडी, पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. याचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखवण्यात आले.ग्रामपंचायत स्तरावरही लाभार्थी आणि ग्रामस्थांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

शहरातील नागरी सुविधांच्या विकासाला गती द्या :जिल्हाधिकारी

Next Post

वर्ध्यात चिकन बिर्याणीच्या नावाखाली गोमांस विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1