बल्लारपूर – गुन्हेगारांशी ठेवलेल्या आर्थिक व्यवहारावरून ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची चौकशी करून अटक केली.मात्र तरी सुद्धा आपल्या मंत्री पदाचा राजीनामा न दिल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. याच्या निषेधार्थ दि.२४ फेब्रुवारी रोजी बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी बल्लारपूरच्या वतीने नगरपालिका चौकात निदर्शनं देत आंदोलन करण्यात आले.
याठिकाणी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध नोंदविला. आणि यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजय दुबे व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले.
याप्रसंगी सतविंदर सिंह दारी जिला अध्यक्ष ट्रांसपोर्ट आघाड़ी, मिथलेश पाण्डेय जिला संगठन महामंत्री भाजयुमो, ट्रांसपोर्ट आघाड़ी तालुका अध्यक्ष गुलशन शर्मा, माजी नगर परिषद उपाध्यक्ष गोपाल रेड्डी,नगर सेवक येल्लया दासरफ, नगर सेवक अरुण वाघमारे, नगर सेवक स्वामी
रायबरम, कामगार नेता कैलाश गुप्ता, कामगार नेता सुजीत निर्मल,प्रेमचंद महतो, शेख करीम, अरुण भटरकर, श्रीनिवास चेरकुतोटावार ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे, जिला सचिव भाजयुमो शिवाजी चांदेकर, युवा नेता मनीष रामिला, प्रकाश दोतपेल्ली,श्रीकांत उपाध्याय, प्रतीक बारासगडे, आबिद भाई, संजू दिगवा , विक्की आंबटकर,सोनू दिगवा, पियूष मेश्राम, मौला निषाद, गणेश कुंडे, रिंकू गुप्ता, राजू निषाद, मनोज निषाद, रमेश केसकर, निक्की वर्मा, राजू सक्सेना, संतोष पाण्डेय, लक्ष्मण येनमाला, संतोष वर्मा, सूरज कैथवास, सुनील कैथल, गणेश सिलगामवार, आशीष बोज्जा, प्रसांत येल्कापेली रवि चिलका, संतोष निषाद, रवि वर्मा, सूरज कैथवास, धनंजय पाल, किरण रामस्वामी, सलमान शेख, मोनू खान, विनोद बंदेला, अनिल पोगला, श्रीकांत चिरकुटोटा, संदीप गुड़ीमाला, बबलू बोझा, नरेश येलाकापेल्ली, विजू केसकर, दिलीप देशराज, राजा पिंगले, तिरुपति दासारी, नयन बोम्मावार, रवि पोगाला, दिनेश प्रजापति, राहुल वर्मा, संदीप पेरका, साई पुसलवार, राहुल कोकुलवार, गौरव कवाड़े, युगल मेधदे, राहुल सतपुते, वसीम खान, बुद्धू निषाद, छोटा निषाद, विजय गोटे, चंदू बाजरे, संजू सांगला, केतन चिरकुटोतावार, सौरभ, राहुल कामपेली, सिनु कामपेल्ली यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.