• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नाशिक

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनवली “वारली” चित्रे

Ashish Ghume by Ashish Ghume
February 20, 2022
in नाशिक
Reading Time: 1 min read
A A
0
आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनवली “वारली” चित्रे
Spread the Information

RelatedPosts

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना (उबाठा गट) वर थेट पद व एबी फॉर्म विक्रीचे आरोप; राऊत यांच्यावर गंभीर टीका

अमृता सोमवंशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू – डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर ( अण्णासाहेब चौधरी ) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रंधा धबधबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ” वारली ” या चित्रकलेची कला हस्तगत केली असुन येथील विद्यार्थी आता वारली चित्र सहज रेखाटु लागली आहेत . अर्थात या मुलांना या कलेत पारंगत करण्यात मोठा हात रविराज भांगरे या युवकाचा असुन ते स्वतः नासिक येथील पोलिस दलात कार्यरत आहेत.
अकोले तालुक्यातील रंधा धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा समजला जातो .याच धबधब्याच्या अगदी जवळच जि. परिषदचे प्राथमिक शाळा असुन या शाळेत ईयत्ता १ली ते ५ वी पर्यंत मुलं ज्ञानदानाचे धडे गिरवत असतात.या शाळेतील विद्यार्थ्यांना नासिक पोलिस दलात कार्यरत असणा-या रविराज भांगरे युवकांने ‘ वारली ‘ या चित्रकलेचे रेखाटन कसे करायचे ? याची कार्यशाळाच घेतली .त्यासाठी त्याने विद्यार्थ्यांना चित्रकलेचे ज्ञान देताना स्वतः चित्र रेखाटन तर केलेच पण विद्यार्थ्यांकडुनही चित्रे रेखाटुन घेतली. आता ही मुले वारली या चित्र भाषेची सहज चित्रे रेखाटु लागली आहेत .
‘ वारली ‘ ही आदिवासी जमात ठाणे , पालघर , नासिक या भागात आढळुन येत असुन या जमातीची वारली ही कला पांरंपारीक आढळुन येते . पद्मश्री जिवा मसे यांनी ही कला जगासमोर आणली असुन विदेशात सुद्धा या कलेच्या चित्रांची प्रदर्शने भरताना दिसुन येत आहेत .आज वारलीच्या चित्रांना जगात मोठ्या प्रमाणात मागणी असुन ही कला उपजिविकेचे एक साधन होऊ शकते असे रविराज भांगरे सांगतात. या चित्रकलेच्या कार्यशाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हिरा देशमुख , विजय कातडे या शिक्षकांनीही सहभाग नोंदविला असुन रविराज भांगरे यांचे शाळेने विषेश आभार मानले आहेत .

Previous Post

शिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा च्या गजरात छ. शिवजयंती साजरी.!

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला कराळे मास्तरांची शाळा

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला कराळे मास्तरांची शाळा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला कराळे मास्तरांची शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1