• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

रस्त्यावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

विहीरगाव वडसी रस्त्यावरील वाहतूक बंद

Ashish Ghume by Ashish Ghume
July 15, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
रस्त्यावरील खड्डा ठरतोय जीवघेणा
Spread the Information

त्वरीत दुरुस्ती करून वाहतूक सुरू करा रिना पाटील यांची मागणी अन्यथा आंदोलन करु

चिमूर (सुभाष खानोरकर ):- तालुक्यातील वडसी वरुन विहीरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं- मोठे खड्डे पडले असून पाणी जाण्याच्या वाटेतील पाईप फुटल्यामुळे रस्त्यावर मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे चारचाकी वाहनाची वाहतूक बंद झाली आहे.दुचाकी वाहन चालवताना नाहक त्रास होत असुन दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाड्याच्या दिवसात या परीसरातील नागरिकांना हाच एकमेव रस्ता असुन या रस्त्यावरील मोठ्या खड्याची त्वरीत दुरुस्तीकरुन वाहतूक सुरू करा अशी मागणी रिना पाटील यांनी केली आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

सदर रस्ता या परीसरातील गावांसाठी महत्त्वपूर्ण असुन दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व बफर झोन मध्ये जाण्यासाठी कोलारा गेट व बफर चे गोडमोहाळी बेलारा गेट,पडसगाव गेट, मदनापूर गेट,शिरखाळा गेटला जाण्यासाठी या रस्त्याने पर्यटक ये जा करीत असतात.याच मार्गाने पडसगाव,विहीरगाव, मदनापूर,मासळ या परीसरातील अनेक गावांतील नागरिक नवरगाव व नेरीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा व जवळचा असल्याने ये- जा करीत असतात. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.याच मार्गांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी श्रीक्षेत्र गोंदेडा येथे भेट देण्यासाठी पर्यटक येतात.या परीसरातील शेतकरी वर्ग याच रस्त्याने येणे-जाने करावे लागते.तसेच आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या विद्यार्थ्याना याचं रस्त्याने येणे-जाणे करावे लागते.करीता त्वरीत रस्ता बनवा किंवा रस्त्यावर मुरुम तरी टाका अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर,आमदार बटी भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र यांना वडसी ग्राम पंचायत सदस्या रिना पाटील यांनी निवेदन दिले होते. या रस्त्यावर दुर्लक्ष केल्याने संततधार पावसामुळे रस्त्यावर मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे वडसी, विहीरगाव , वाघेडा,बेलारा ,पडसगाव,कडेगांव,पिपर्डा मदनापूर,मासळ कडे जाणारी चारचाकी वाहतूक बंद झालेली आहे.शेतकऱ्याना शेती कामाचे दिवस असल्याने या रस्त्याची वाहतूक सुरू करा अन्यथा संबंधित विभागात येवुन आंदोलन करु असा इशारा रिना पाटील यांनी दिला आहे.

Previous Post

दत्तक घेतलेल्या 6 वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगात टाकले उकळते तेल

Next Post

जिथे सरकार कमी तिथे आम्ही या भावनेतुन मदतकार्य करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
रेल्वे भूखंडावरील कुटुंबांना बेघर करू नका !

जिथे सरकार कमी तिथे आम्ही या भावनेतुन मदतकार्य करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1