• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

गोंडपिपरीत खर्रा विक्रीचा धंदा तेजीत

पानटपऱ्यांच्या आडून खुलेआम विक्री; शाळा-महाविद्यालय परिसरातही नियमांची पायमल्ली

Suraj Ghume by Suraj Ghume
October 1, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
गोंडपिपरीत खर्रा विक्रीचा धंदा तेजीत
Spread the Information

गोंडपिपरी : नागेश इटेकर  :- अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असतानाही गोंडपिपरी शहरासह तालुक्यात सुगंधित तंबाखूजन्य ‘खर्रा’ व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र असून, एका खर्रासाठी ४० ते ५० रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

RelatedPosts

अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

छोटूभाई यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात

गोंडपिपरी शहरातील गल्लीबोळांपासून ग्रामीण भागापर्यंत काही ठिकाणी पानटपऱ्यांच्या आडून खर्रा विक्री केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भावी पिढीच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेह तसेच दीर्घकालीन श्वसनविकारांसह विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे अशा पदार्थांच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना, स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याची नागरिकांची नाराजी आहे.

खर्र्याचे व्यसन लागलेल्या व्यक्तींमध्ये त्याची मागणी मोठी असल्याने हा व्यवसाय कमी भांडवलात अधिक नफा मिळवून देणारा ठरत असल्याचे बोलले जाते. पुरुषांसोबतच महिला आणि अल्पवयीन मुलांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत असल्याने हा प्रकार अधिक चिंताजनक बनला आहे.

दरम्यान, काही ठिकाणी बनावट अथवा निकृष्ट दर्जाचे तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने गोंडपिपरी शहर व तालुक्यातील पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच शाळा-महाविद्यालय परिसराची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  खर्रा विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Previous Post

नऊ महिन्यांपासून नेटवर्क गायब; तलवाडा परिसरातील नागरिकांचा संताप!

Next Post

जीएसटी महसुलाची विक्रमी झेप; सप्टेंबरमध्ये २.०३ लाख कोटींचे संकलन

Suraj Ghume

Suraj Ghume

सुरज घुमे दैनिक सह्यद्रीच्या राखणदार या वृत्रपत्राचे कार्यकारी संपादक आहे .

Next Post
जीएसटी महसुलाची विक्रमी झेप; सप्टेंबरमध्ये २.०३ लाख कोटींचे संकलन

जीएसटी महसुलाची विक्रमी झेप; सप्टेंबरमध्ये २.०३ लाख कोटींचे संकलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

October 3, 2026
अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

October 2, 2026
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर

October 2, 2026
सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम

सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम

October 2, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1