• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

govind chakravarti by govind chakravarti
September 18, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड:- सीजेपी चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भामरागड तालुक्यातील विविध ठिकाणांच्या शाळांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था समोर आली.

RelatedPosts

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

सर्वप्रथम त्यांनी नगरपंचायत क्षेत्रातील ताडगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.या शाळेत पिण्याच्या पाणी करिता जल शुद्धिकरणाचे मशीन बसविण्यात आले पण ते बसविल्यापासून बंदवस्थेत आहे,वर्गखोल्यांमध्ये वीज आणि पंख्याची सोय नाही अशा जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिले जात असून हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नाही का? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला तसेच याठिकाणी निर्लेखीत झालेल्या इमारतीमध्ये गॅस चा वापर न करता चुलीवर मध्यन्ह भोजन बनविला जात होता आणि या कामावर दोन महिलांना राबवून घेऊन त्यांना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये दिले जातं असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.या सर्व गंभीर बाबी संदर्भात दिपके यांनी भामरागड येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.प्रशासनाने लक्ष न दिल्यास गावकरी आणि पालकांनी एकत्र येऊन आंदोलन करावे असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन शाळा इमारत बांधणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.त्यानंतर दिपके यांनी भामरागड मुख्यालयातील भगवंतराव माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेला भेट दिली.तेथे वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेसे बेड नाहीत,शौचालयांची दुरवस्था झाली आहे, मुलींच्या शौचालयाला दार नसल्याचे प्रकार उघडकीस आला तसेच विद्यार्थ्यांना दिवसातून केवळ एकदाच पाणी दिले जाते आणि रात्री पाण्याची कोणतीही सोय नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छ पाणी, शौचालये आणि शिक्षणासाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे असून यावर विद्यार्थ्यांचा पूर्ण हक्क आहे कारण शासनाकडून महिना काठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा मागे मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे तर याचा फायदा विद्यार्थ्यांना देने शालेय प्रशासनाला बंधनकारक आहे असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या भेटीदरम्यान शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

Previous Post

अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

September 19, 2026
सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

September 18, 2026
अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 18, 2026
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1