• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भामरागडमध्ये माओवाद्यांची बॅनरबाजी, गडचिरोली बंदचे आवाहन

govind chakravarti by govind chakravarti
July 25, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भामरागडमध्ये माओवाद्यांची बॅनरबाजी, गडचिरोली बंदचे आवाहन
Spread the Information

भामरागड :-  तालुक्यातील हिदूर-दोबूर मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी बॅनर आणि पत्रके टाकून पुन्हा दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या 8 ते 9 किमी अंतरावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

माओवाद्यांनी 26 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 या कालावधीत संपूर्ण गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढताना अनेक “सहकारी शहीद” झाल्याचा दावा करत, त्यांच्या स्मरणार्थ बंद पाळावा असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कंपन्यांचा वाढता शिरकाव, पोलीस ठाण्यांची वाढती संख्या आणि स्थानिकांच्या भविष्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन माओवाद्यांनी केले आहे.

या घटनेमुळे दुर्गम भागातील सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा सतर्कता वाढवण्याची गरज निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Previous Post

आलापल्लीच्या सुपुत्राची आभाळाला गवसणी;दुचाकीवर सर केले लेह-लडाख!

Next Post

स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवांवर भर;नवनियुक्त गटविकास अधिकारी निलेश ठाकरे यांचा गावोगावी दौरा

govind chakravarti

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

नदी-नाले पार, खडतर वाटेवर दुचाकी स्वार; जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाठला दुर्गमतेचा गड!

September 22, 2026
गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

गडचिरोलीच्या शिक्षण व्यवस्थेची वरिष्ठांकडून ‘ग्राउंड रिपोर्ट’; उपसंचालक दुर्गम भागाच्या दौऱ्यावर

September 22, 2026
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा लोकबिरादरी हेमलकसा येथे संपन्न

September 21, 2026
जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा;१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त-३७ आरोपींवर गुन्हा दाखल

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1