• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आलापल्लीत दारू विक्रेत्यांवर कारवाई;३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 3, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आलापल्लीत दारू विक्रेत्यांवर कारवाई;३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
Spread the Information

गडचिरोली : अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथे धाड टाकली. या कारवाईत नरेश मिसाल, वनिता मिसाल आणि सुशीला ईरबत्तनवार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण ३,३३,१८० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RelatedPosts

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मुखबिराच्या खात्रीशीर माहितीवरून दि. २ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत आरोपींच्या वार्ड क्र. ५, आलापल्ली येथील घरी पोलिसांनी छापा टाकला. तपासात बॅरल प्रीमियम व्हिस्की, ब्लॅक बकार्डी, ओल्ड मोंक, रॉयल स्टॅग, ओकस्मिथ, रॉकेट संत्रा देशी दारू आदी विविध ब्रँडची १८० एमएल, ५०० एमएल, ९० एमएल, २ लिटर मापाची एकूण अनेक बाटल्या जप्त झाल्या. यात रॉयल स्टॅग सुपीरियर २००० एमएल च्या ३५ बाटल्या (९८,००० रुपये) आणि रॉकेट संत्रा ९० एमएल च्या ६४६ बाटल्या (२५,८४० रुपये) यांसारखा मोठा साठा होता.अप. क्र. ००६/२०२६, कलम ६५(ई), ८३ म. दा. काअन्वये फिर्यादी पोउपनि. चैतन्य घावटे यांनी गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक,उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हर्षल एकरे,सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. चैतन्य घावटे, पोहवा विडपी, प्रशांत कांबळे, राकेश करमे, पोसिपाई दरौ, जनबंधू, मपोहवा पेंदाम, राठोड यांनी ही कारवाई केली. तपास सुरू आहे.

Previous Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक

Next Post

विज्ञान दिंडीने रंगवले रस्ते; बालवैज्ञानिकांच्या नवकल्पनांनी झळाळली आलापल्ली नगरी

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1