• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

ई-पीक नोंद न केलेल्या शेतकऱ्यांसाठी अंतिम संधी;आता ऑफलाइन पाहणीचा मार्ग खुला

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
December 20, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
ई-पीक नोंद न केलेल्या शेतकऱ्यांसाठी अंतिम संधी;आता ऑफलाइन पाहणीचा मार्ग खुला
Spread the Information

अहेरी: खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पीक पाहणीची ऑनलाइन नोंद न करता आलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांनी काही कारणास्तव नोंद करू शकले नसल्यास आता ऑफलाइन पाहणीद्वारे पिकांची नोंद करता येईल. महसूल व वन विभागाने १४ डिसेंबर २०२५ रोजी विशेष शासन निर्णय जारी केला असून,तहसीलदार अहेरी यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RelatedPosts

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत अर्ज करा. त्यानंतर २५ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान ग्रामस्तरीय समिती (मंडळ अधिकारी अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी) शेतात प्रत्यक्ष पाहणी करेल. पाहणीपूर्वी शेतकऱ्यासोबतच शेजारच्या ४-५ शेतकऱ्यांनाही सूचना दिली जाईल.पाहणीवेळी शेतकऱ्याने खरीप हंगामात घेतलेल्या पिकाची स्थानिक चौकशी होईल. शेजारच्या शेतकऱ्यांचे जाबजबाब नोंदवून वस्तुस्थिती दर्शक पंचनामा तयार केला जाईल.

ही सुविधा फक्त गाव नमुना नं. १२ वर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी असून विमा अनुदान व इतर लाभांसाठी हे महत्त्वाचे.या निर्णयाने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून गावागावांत जागरूकता मोहीम राबवून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी केले आहे.

Previous Post

गडचिरोलीत भाताच्या तणसापासून आळंबी उत्पादन प्रकल्प: महिला बचत गटांना रोजगाराची संधी, पर्यावरण संरक्षणाला चालना

Next Post

माजी नगरसेवक आणि कट्टर कार्यकर्ते छोटुभाई शेख देणार काँग्रेसचा राजीनामा ?

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1