• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणाऱ्या मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे युवा शेतकऱ्यांना आवाहन

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
March 26, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणाऱ्या मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा
Spread the Information

गडचिरोली:मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा, पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी मधमाशीपालनाचा व्यवसाय करावा, असे आवाहन त्यांनी केले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या ७ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. अविश्यांत पंडा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विभाग, गडचिरोली, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर कि. झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर करताना, या सात दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना मधमाशीपालनाचे सखोल ज्ञान व प्रात्यक्षिके देण्यात आल्याचे सांगितले.

प्रशिक्षणादरम्यान मध, मेण, राजान्न, पोलन इत्यादी उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधींबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञ व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सूचित के. लाकडे यांनी व्यक्त केले.

Previous Post

रांजणगाव MIDC पोलिसांनी २४ तासांत सात आरोपींना अटक

Next Post

किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथेच राहिले पाहिजे.

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1