• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

कमलापूर वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड;माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
March 16, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
कमलापूर वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड;माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
Spread the Information

अहेरी: संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रमाद्वारे निरंतर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत असताना दुसरीकडे मोठ्याप्रमाणात सर्रासपणे बहूमूल्य वृक्षांची कत्तल केली जात आहे.असाच काही प्रकार सिरोंचा वनविभागातील कमलापूर वनपरिक्षेत्रात पाहायला मिळत आहे. कमलापूर वनपरिक्षेत्रातील राजाराम उपक्षेत्रात सर्रासपणे शेकडो वृक्षांची कत्तल झाल्याची माहिती समोर येत आहे.मात्र,याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

सिरोंचा वनविभागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे.२०२२ मध्ये सिरोंचा तालुक्यातील चिट्टूरचा प्रकरण चांगलाच गाजला होता. त्यांनतर हे प्रकरण ताजे असताना कमलापूर वनपरिक्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या छल्लेवाडा जंगल परिसरात काही लोकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली.सिरोंचा वन विभागात असे अनेक प्रकरण ताजे असतानाच आता परत एकदा कमलापूर वनपरिक्षेत्रातील राजाराम उपक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केल्याची घटना घडली.या घटनेची माहिती घेण्याकरिता येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गौरेश गडमडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता नुकतेच ऋजु झाल्याने परीपूर्ण माहिती नसल्याचे सांगितले.तर राजारामचे क्षेत्र सहाय्यक एम.जे.धामनगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्या भ्रमणध्वनीवर माहिती देणार नसल्याचे सांगितले.

कमलापूर वनपरिक्षेत्रात कमलापूर, आशा,कोडसेपल्ली आणि राजाराम या चार उपक्षेत्रांचा समावेश असून या परिसरात मागील काही वर्षांपासून अवैध वृक्षतोड,अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू आहे.एवढेच नव्हेतर वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.मात्र,यावर अंकुश लावण्यास वनविभागाला अजूनपर्यंत यश आले नाही.राजाराम उपक्षेत्रात राजाराम-१,राजाराम-२, चिरेपल्ली आणि तिमरम या नियातक्षेत्रांचा समावेश आहे. याठिकाणी क्षेत्रासहायकांसह बरेच वनरक्षक कार्यरत आहेत.असे असताना देखील सर्रासपणे वृक्षांची कत्तल केली जात असेल तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

या उपक्षेत्रात विविध प्रजातीच्या शेकडो वृक्षांची कत्तल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.अवैध वृक्षांची कत्तल नेमकं कुणी केली हे वन विभागाला शोध घ्यावं लागणार असलेतरी या प्रकरणात वनविभाग किती गंभीरतेने चौकशी करणार आणि सेवेत कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————
कमलापूर वनपरिक्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडीचे त्रयस्थ समितीमार्फत बीट चौकशी करावी व मागील पाच वर्षांपूर्वी किती जंगल होते आणि आता किती जंगल उरले याचेही उत्तस्तरीय चौकशी करावी.तसेच नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वृक्षांच्या मूल्यांकनानुसार रक्कम वसुली करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय,भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

Previous Post

उत्तर पुणे जिल्हा नॅशनल इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाची पहिली कार्यकारिणी

Next Post

दौंडच्या गोपाळवाडीत बेकायदेशीर दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा:

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
दौंडच्या गोपाळवाडीत बेकायदेशीर दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा:

दौंडच्या गोपाळवाडीत बेकायदेशीर दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1